अहमदनगर : सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाउन केलेले आहे. राज्यासह देशभरामध्ये चालू असलेल्या कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी आरोग्य विभाग पोलीस विभाग यांनी कंबर कसली आहे. अगदी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या जिवाची पर्वा न करता पेट्रोल पंपावरील कर्मचारी सर्वसामान्य जनतेला पेट्रोल-डिझेलचे वितरण करत आहेत.
- ‘अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला – महासंवाद
- कृषी योजनांचा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे राज्यांना निर्देश – महासंवाद
- ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी १० जानेवारीपर्यंत सूचना सादर करा – महासंवाद
- हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न – महासंवाद
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल – मुख्यमंत्री – महासंवाद
अहमदनगर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून सोशल डिस्टसिंग वापर करून पेट्रोल भरताना चार चाकी व दोन चाकी या वाहनांच्या मध्ये ठरवून दिलेले अंतरचे पालन करताना मोटर सायकल स्वार दिसत आहेत. त्याचबरोबर आपल्या जीवाची पर्वा न करता पेट्रोल व डिझेल पंपावरील कर्मचारी वितरण करताना दिसत आहे. तेंव्हा या कर्मचाऱ्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याकडून गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
- Advertisement -
























WhatsApp