Home शहरे बीड तेलगाव येथे ऊसतोड अध्यक्षपदी निवड झाल्या मुळे माननीय केशव दादा आंधळे यांचा भव्य सत्कार संपन्न

तेलगाव येथे ऊसतोड अध्यक्षपदी निवड झाल्या मुळे माननीय केशव दादा आंधळे यांचा भव्य सत्कार संपन्न

0

माजलगाव : लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबाचे कट्टर समर्थक गोरगरीब चे कैवारी आदरनिय मा.आमदार केशवदादा आंधळे यांची लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेब ऊस तोड महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तेलगाव शिवाजी चौकामध्ये धारूर तालुक्या व माजलगाव तालुका सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने माननीय केशव दादा आंधळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला त्यावेळी शिवाजी चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी व तोफा लावून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले त्याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेवांन आण्णा बडे भाजपचे कट्टर कार्यकर्ते विजय भैया लगड अर्जुन तिडके गोरख धुमाळ अंगद मुंडे जय देव तिडके विठ्ठल गोरे गणेश बडे सचिन मैंद सुग्रीव तिडके बापू लगड प्रभू तिडके विश्वनाथ तिडके बंसी मुंडे बाबा राया मुंडे नवनाथ पंचाळ दत्ता गोडवे सुरेश मुंडे बाबुराव तिडके सुरेश मुंडे सदाशिव सदाशिव दादासाहेब घोळवे युवराज बडे विष्णुपंत लगड आदी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते