Home ताज्या बातम्या दर्शन पोलिस टाइम तर्फे मा.सागर केकाण महाराष्ट्र पोलीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दर्शन पोलिस टाइम तर्फे मा.सागर केकाण महाराष्ट्र पोलीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

0

पुणे : परवेज शेख

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .  स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर  राहो . तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत  राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .  स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर  राहो . तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत  राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

मा.सागर केकाण महाराष्ट्र पोलीस

आजचा दिवस आमच्यासाठीही
खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

दर्शन पोलिस टाईम्स तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

व्हावास तू शतायूषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
!वाढदिवसाच्या शुभेच्छा !