दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला स्वारगेट पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या

- Advertisement -

पुणे : किशोर रामभाऊ चोथे असे आरोपीचे नाव असून राहणार आपर शेळके वस्ती येथे तो राहत होता त्याच्याकडून रोख रक्कम 26000 एक गावठी पिस्तूल एक जीवत काढतुस ताब्यात घेण्यात आले असून सदर आरोपी कडे अधिक तपास करतात त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगण्याचे सांगण्यात आले आहे
सदर कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री श्रीकांत तळवडे परिमंडळ 2 पुणे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग स्वारगेट पुणे विभाग चे पोलीस आयुक्त श्रीमती प्रीती चित्रे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक कदम पोलीस निरीक्षक श्री शब्बीर सय्यद यांनी ही कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला

- Advertisement -