गोंदिया : तालुक्याच्या ईर्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला मुख्याध्यापिकेची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेत खळबळ माजली आहे. मुख्याध्यापिका प्रतिभा दिलीप डोंगरे (५१) यांचा कुऱ्हाडीने घाव घालून नवर्यानेच हत्या केला. ही घटना आज सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
- Advertisement -
























WhatsApp