पुणे; खडकवासला धरण शंभर टक्के भरलं

- Advertisement -

पुणे: खडकवासला धरण शंभर टक्के भरलं, 11 पैकी उघडले 6 दरवाजे, मुठा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

- Advertisement -