Home शहरे मुंबई मराठा आरक्षणः न्यायालयाच्या निर्णयानंतर विधानभवनात जल्लोष

मराठा आरक्षणः न्यायालयाच्या निर्णयानंतर विधानभवनात जल्लोष

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला

सकल मराठा समाज आणि राज्य सरकारचा मोठा विजय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना-भाजप आमदार, मंत्र्यांनी विधानभवनातील छत्रपतींच्या पुतळ्याला हार घालून आनंद साजरा केला.