मराठा आरक्षणः न्यायालयाच्या निर्णयानंतर विधानभवनात जल्लोष

- Advertisement -

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला

सकल मराठा समाज आणि राज्य सरकारचा मोठा विजय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना-भाजप आमदार, मंत्र्यांनी विधानभवनातील छत्रपतींच्या पुतळ्याला हार घालून आनंद साजरा केला.

- Advertisement -