महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन  – महासंवाद

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन  – महासंवाद
- Advertisement -

मुंबई, दि. १९ : महात्मा बसवेश्वर यांचा जयंतीदिन मंत्रालयात साजरा करण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार (प्र.ना.उ.सु.) यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, सविता शानभाग, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे, मंत्रालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

0000

- Advertisement -