Home क्रीडा लाईव्ह मॅचदरम्यान त्या दोघींनी काढले टीशर्ट, व्हिडीओ व्हायरल

लाईव्ह मॅचदरम्यान त्या दोघींनी काढले टीशर्ट, व्हिडीओ व्हायरल

0

एका लाईव्ह मॅचदरम्यान तो तरुणींनी आपले टीशर्ट काढले. तेव्हा उपस्थित लोकांनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओही काढले. सुरक्षारक्षकांना जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी तातडीने दोघींना ताब्यात घेत स्टेडीयम बाहेर काढले.

अमेरिकेत दोन टीमदरम्यान बेसबॉलचा सामना सुरू होता. तेव्हा दोन तरुणींनी अचानक आपले टीशर्ट काढले. तेव्हा उपस्थित जमावांनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यास सुरूवात केली. जेव्हा खेळाडूंना ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी शर्मेने आपले डोळे बंद केले. सुरक्षा रक्षकांना कळता त्यांनी या दोघींना बाहेर काढले. उपस्थितांनी या तरुणींचे फोटो आणि व्हिडीओ काढले होते ते चांगलेच व्हायरल झाले.

दोघी मॉडेल असल्याचे नंतर कळाले. एकीचे नाव लॉरेन आणि दुसरीचे नाव जुलिया आहे. या सामन्याला हजर राहण्यासाथी दोघींनी 60 हजार पाऊंड म्हणजेच 55 लाख रुपये खर्च केले होते. या मैदानात दोघींवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. आपण दुसर्‍या मैदानात जाऊन एका सामन्यादरम्यान असाच पराक्रम गाजवणार असे दोघींनी म्हटले आहे..