लेडीज बारवर छापा; ५३ ग्राहकांसह ४ बारगर्ल्स अटकेत

- Advertisement -

पनवेल : कळंबोली येथील लेडीज बारवर पोलिसांनी छापा टाकून ५३ ग्राहक आणि ४ बारगर्ल्स यांना अटक कळंबोली पोलिसांनीअटक केली आहे. कळंबोली येथील कॅप्टन बारवर पोलिसांचा शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकत ५३ ग्राहक व ४ बारबालांना अटक केली आहे . त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. 

- Advertisement -