वंदे मातरम्‌ व राज्यगीताने पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास सुरवात

वंदे मातरम्‌ व राज्यगीताने पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास सुरवात
- Advertisement -


मुंबई, दि. २२: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून  सुरू झाले.  वंदे मातरम्‌ व  ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने विधानसभा कामकाजास सुरुवात झाली.

विधानसभा अध्यक्ष  ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री व विधानसभा सदस्य यावेळी उपस्थित होते.

०००

एकनाथ पोवार/स.सं.



Source link

- Advertisement -