दि. 10/2/2020 रोजी तंजीम -ए -वालेदैन उर्दू मदारीस पुणे संचलित -शिबली नोमानी उर्दू हायस्कूल कोंढवा पुणे येथे शालेय व क्रीडा साहित्य वाटप मा. समीर शफी पठाण – नागरिक अधिकार मंच कोंढवा पुणे यांच्या हस्ते मुलांना वाटप करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे खजिनदार मा. साजिद खान साहब, मा. सय्यद सर, चाँद भाई बळबट्टी. शेख साहबऔर सामाजिक कार्यकर्ते समीरभाई
- Advertisement -






















WhatsApp