Home ताज्या बातम्या सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण सत्राचे आयोजन, २० जून अर्ज करण्याची अंतिम मुदत

सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण सत्राचे आयोजन, २० जून अर्ज करण्याची अंतिम मुदत

वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण सत्राचे आयोजन. २० जून अर्ज करण्याची अंतिम मुदत. पात्र व्यक्तींनी अर्ज करण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन.