Home ताज्या बातम्या १५ ऑगस्ट ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस हवालदार इक्बाल शेख यांचा जाहीर सत्कार.

१५ ऑगस्ट ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस हवालदार इक्बाल शेख यांचा जाहीर सत्कार.

0

१५ ऑगस्ट ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस हवालदार इक्बाल शेख यांचा जाहीर सत्कार.

पुणे : परवेज शेख

सोलापुरः15 ऑगस्ट स्वातंत्र दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आयोजित झेंडावंदन कार्यक्रमा मधे पोलीस हवालदार इक्बाल रशीद शेख यांनी लखनऊ, उत्तर प्रदेश येथे पार पडलेल्या 62 व्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये सुवर्णपदक तसेच सी.सी.टी.एन.एस. प्रणाली मध्ये केलेल्या ऊत्कृष्ट कामगिरीमुळे मा.पोलीस अधिक्षक सो.श्री.मनोज पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला, पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक श्री.अतुल झेंडे,व ईतर सर्व विभागातील पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.