Home गुन्हा लग्नसमारंभात पाहुणे बनून दागिने चोरणाऱ्यांना अटक

लग्नसमारंभात पाहुणे बनून दागिने चोरणाऱ्यांना अटक

0

पुणे : परवेज शेख दिनांक 10 ऑक्टोबर लग्नसमारंभात लक्ष ठेवून दागिने लंपास करणारे आरोपी विलास दगडे वय 27 वर्ष राहणार फुलेवाडी लहू जाधव वय 40 राहणार फुलेवाडी जयश्री दगडे वय 23 वर्ष राहणार घुलेवाडी यांना अटक केली आहे आरोपीकडून एक चार चाकी व सोने मिळून 8 लाख 85 हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त सुनील फुलारी ,पोलीस उपायुक्त सुहास बावचे, पोलीस आयुक्त सुनील कलगुटकर ,यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, गुन्हेचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस, यांच्या सूचनेनुसार वानवडी तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, हवलदार राजु रासगे ,पोलीस नाईक योगेश गायकवाड ,संभाजी देविकर, धर्मा चौधरी ,शिपाई नवनाथ खताळ, महेश कांबळे, नासेर देशमुख, सुधीर सोनावणे ,अनुप चांगले, प्रतिक लाहीगुडे यांनी केली आहे