राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन – महासंवाद 29 August 2025 Share FacebookTwitterWhatsAppTelegramPinterestLinkedinEmailTumblrViber - Advertisement - मुंबई, दि. २९ : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील श्री गणरायाचे दर्शन घेतले. राज्यपालांनी विधीवत पूजा व आरती केली. यावेळी मंदिराचा विश्वस्तांनी राज्यपालांचा सत्कार केला. ००० - Advertisement -