राजधानीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद

    - Advertisement -

    नवी दिल्ली, दि. २५ : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे निवासी आयुक्त व सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

    यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, लेखाधिकारी निलेश केदारे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

    - Advertisement -