
मुंबई, दि. २५ : विचारवंत, संघटक व एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे पं. उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी लोकभवन येथील अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार देखील उपस्थित होते.
०००००
- Advertisement -

WhatsApp