लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मंत्रालयात अभिवादन

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मंत्रालयात अभिवादन
- Advertisement -


मुंबई, दि. ०१ : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहायक कक्ष अधिकारी अमोल चव्हाण आदींसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000



Source link

- Advertisement -