परवेज शेख रायगड जिल्ह्यात १४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०१९ या दरम्यान “बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताह” राबविण्यात आले. त्या अनुषंगाने विविध शाळा प्राथमिक व माध्यमिक शाळा,
आश्रमशाळा येथे भेट देवून उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थीनीना त्यांचे हक्क व अधिकार, बालविवाह, धोकादायक स्पर्श, बालकामगार ,मोबाईल फोनचा अनावश्यक वापर , व्यसनाधिनता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमांचे काही क्षणचित्रे..
- Advertisement -