Home ताज्या बातम्या कुमारी याज्ञी देवैद्र भोईर हिचे उरण तालुक्यात सर्वत्र कौतुक

कुमारी याज्ञी देवैद्र भोईर हिचे उरण तालुक्यात सर्वत्र कौतुक

0

बोकडवीरा गावचे रहिवासी श्री देवेंद्र नामदेव भोईर यांची सुकन्या कुमारी याज्ञी देवैद्र भोईर हिला दि.२८ डिसेंबर २०१९ रोजी दिल्ली येथील पाम ग्रीन हाँटेल येथे फेम एशिया या कार्यक्रमात MISS MAHARASHTRA 2019 ( मिस महाराष्ट्र ) हे बक्षीस मा. प्रिन्स नरूला रोडीज, स्पिटविला, बिग बॉस या कार्यक्रमाचा विजेता असून त्याने बडी बहू , नागीन यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. यांच्या हस्ते संन्मानी करण्यात आले आहे .तसेच आंतराष्ट्रीय पातळीवरील MISS ATTRACTIVE ( मिस आकर्षक ) ,MISS CHARMING ( मिस मोहक ) असे दोन संन्मान चिन्ह आणि तीन प्रमाणपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे.बोकडवीरा ग्रामस्थां तर्फे तीचे अभिनंदन करुन तिला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे याज्ञी हिचे उरण तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.