Home शहरे जळगाव सबगव्हाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सबगव्हाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

0

सबगव्हाण ता अमळनेर जि जळगाव : येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये आज दिनांक 14/4/2020 वार मंगळवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली, तसेच कोव्हीड 19,कोरोना आजार, आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत शालेय पोषण आहार प्राप्त तांदूळ व डाळी , साने गुरुजी फौंडेशन अध्यक्ष, खान्देश विकास प्रतिष्ठाण चे अध्यक्ष व सरपंच श्री भाऊसो नरेंद्र बाळू पाटील यांचे हस्ते सोशल डिस्टन्सिंग पाळून सर्व 34 लाभार्थी विद्यार्थी पालक यांना तांदूळ , डाळी / कडधान्ये चे समप्रमाणात वाटप करण्यात आले, या वेळी श्रीराम पाटील, सुरेश पाटील, नामदेव पाटील, बाळू पाटील, कैलास पाटील, भालचंद्र पाटील, वासुदेव पाटील,मुख्याध्यापक रवींद्र पाटील,शिक्षिका पूनम पाटील उपस्थित होते.