Home शहरे मुंबई भूमी जनशक्ती परिवर्तन किसान व किसान मजदूर संघटना यांच्या मुंबई शहर महिला संघटना अध्यक्षपदी कमल कचर कर्डक यांची नियुक्ती

भूमी जनशक्ती परिवर्तन किसान व किसान मजदूर संघटना यांच्या मुंबई शहर महिला संघटना अध्यक्षपदी कमल कचर कर्डक यांची नियुक्ती

मुंबई : शफीक शेख

भूमी जनशक्ती परिवर्तन किसान मजूर संघटन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष मेश्राम व उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शाहीद हाशमी यांची मुंबई महिला संघटनामध्ये शेतकरी अध्यक्षा बीपद नियुक्ती केली आहे मुंबई महिला संघटना अध्यक्ष पद स्वीकारले आहे कमल कचर कर्डक यांनी मी शेतकरी महिला यांच्यावर अन्याय व अत्याचार होऊ देणार नाही शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्याचे मी प्रयत्न करीन असे व्यक्त त्यांचे भावना शेतकरी विषयी त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.