हिंदु जनजागृती समिती आयोजित
विशेष ऑनलाईन संवाद : शिवरायांच्या मावळ्यांची शौर्यगाथा
विषय : बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद यांचे स्वराज्यासाठी बलिदान
वक्ता :
🎤 श्री. आनंदराव रघुनाथ काशीद
नरवीर शिवा काशीद यांचे वंशज
🎤 श्री. कौस्तुभ देशपांडे
वीर बाजीप्रभु देशपांडे यांचे वंशज
🎤 श्री. प्रशांत जुवेकर
हिंदु जनजागृती समिती
अवश्य पहा :
वार : सोमवार, ६ जुलै २०२०
वेळ : सायंकाळी ७ ते ८.३०
online पाहण्यासाठी भेट द्या :
▶️ fb.com/HinduAdhiveshan
▶️ youtube.com/HinduJagruti
- Advertisement -