Home शहरे कोल्हापूर Breaking News : पंचगंगेच्या पुराची इशारा पातळी धोक्याखाली

Breaking News : पंचगंगेच्या पुराची इशारा पातळी धोक्याखाली

0

कोल्‍हापूर : कोल्हापूरात महापुराने अक्षरशः थैमान घातले. जनजीवन विस्कळीत होऊन अवघे कोल्हापूर ठप्प झाले. नागरी वस्तीत पुराचे पाणी घुसल्याने प्रचंड नुकसान झाले. शहराच्या बहुतांश भागाला पुराच्या पाण्याने वेढा घातला. नागरिकांना पिण्याचे पाणी व अन्नधान्यासाठी भटकंती करावी लागली. महापुरामुळे कोल्हापूर काही वर्षे मागे गेले.