Darshan Police Time Header
Home Tags करोना

Tag: करोना

मराठी मालिकांसाठी नवीन लोकेशन्स शोधले तरी कसे? वाचा यामागची...

0
गौरी आंबेडकर, एसएनडीटी विद्यापीठसध्या अनेक मालिकांचं चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु झालं आहे. त्याआधी मालिकेच्या चित्रीकरणासाठी कुठलं लोकेशन निवडायचं हा निर्मात्यांपुढे कळीचा प्रश्न होता. कारण...

पुन्हा ट्रोल होण्याच्या भीतीने जान्हवी कपूरने इन्स्टा फोटोवर दिलं स्पष्टीकरण, नेटकरी...

0
हायलाइट्स:जान्हवी कपूरने शेरा केला ट्रॅव्हल मॅगझीनवरचा फोटोनेटकऱ्यांनी ट्रोल करू नये यासाठी फोटोसोबत दिलं कॅप्शनस्पष्टीकरण दिलेलं असतानाही जान्हवी झाली ट्रोलमुंबई- बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी...

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४४१ बाधितांची नोंद

0
पालघर ग्रामीण जिल्ह्यात सोमवारी ४४१ करोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या ७२ तासांत पाच जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.  Source link

दुकाने बंद, व्यवसाय मात्र सुरू

0
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ :अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरमधील बाजारपेठांमध्ये सकाळी ११ पर्यंत संचारबंदी शिथिलतेच्या काळातील गर्दी वाढत असताना याच काळात परवानगी नसलेली दुकाने...

रेमडेसिवीरचा ४९ टक्केच पुरवठा

0
म. टा. वृत्तसेवा, ठाणेकरोना व्याधीत संजीवनीचे मोल प्राप्त झालेल्या रेमडेसिवीर या जीवनरक्षक इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी १५ दिवसांपूवी जिल्हाधिकारी कार्यालयाने नियंत्रण कक्ष स्थापन...

मुंबईच्या प्रकृतीत सुधार; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

0
म. टा. विशेष प्रतिनिधीमुंबई : गेल्या दीड महिन्यांपासून मुंबईत पुन्हा डोके वर काढलेल्या करोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात येऊ लागला आहे. ११...

Coronavirus In Sindhudurg: क्वारंटाइन व्यक्तीच्या हातावर शिक्का नाही; आता ‘या’ बोटावर...

0
हायलाइट्स:क्वारंटाइन व्यक्तींच्या हाताच्या बोटावर शाई लावणार.पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले कारण.गाव समित्याही पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार.सिंधुदुर्ग: सध्या करोना संसर्गाची परिस्थिती सर्वत्र भयावह असून त्याच्या...

Coronavirus In Mumbai: मुंबईला मोठा दिलासा देणारी बातमी; ४७ दिवसांतील सर्वात...

0
हायलाइट्स:मुंबईतील करोना संसर्गाचा विळखा आणखी सैल.दिवसभरात २ हजार ६६२ नवीन रुग्णांची नोंद.४७ दिवसांतील निचांकी रुग्णसंख्येमुळे दिलासा.मुंबई: मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ६६२...

coronavirus latest updates करोना: आज नव्या रुग्णांची संख्या ५० हजारांच्या खाली...

0
हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ४८ हजार ६२१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५९ हजार ५०० करोना बाधित रुग्ण बरे होऊन...

Satara Lockdown: सातारा जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन; काय बंद, काय सुरू...

0
हायलाइट्स:ब्रेक द चेन अंतर्गत सातारा जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन.पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आदेश.किराणा, फळे, भाजीपाला, बेकरी, डेअरी, मिठाई, खाद्य पदार्थ दुकानेही बंद.सातारा :...

Covid Vaccination: कोविड लसीकरणातही वशिलेबाजी!; मनसेने दणका देताच…

0
हायलाइट्स:कोविड लसीककरणात वशिलेबाजीने केला शिरकाव.नगर शहरात आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकावल्याचे उघड.मनसेने दणका देताच लसीकरण सुरळीतपणे सुरू.नगर: लशीचा तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रासमोरील रांगांचे रुपांतर आता आंदोलनात होऊ...

Sangli Janata Curfew: सांगलीत उद्यापासून सात दिवस जनता कर्फ्यू; ‘त्या’ गावांतही...

0
हायलाइट्स:सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात जनता कर्फ्यू.उद्यापासून सात दिवस सर्व व्यवहार राहणार पूर्ण बंद.महापौर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय.सांगली:लॉकडाऊन असूनदेखील सांगली शहरात करोना...

Baramati Lockdown Update: बारामतीत ५ मे पासून ७ दिवस कडक लॉकडाऊन;...

0
हायलाइट्स:बारामतीत कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने कठोर पावले.अजित पवार यांच्या निर्देशानंतर कडक लॉकडाऊनचा निर्णय.शहरासह तालुक्यात सात दिवस सर्व व्यवहार राहणार बंद.बारामती: करोना संसर्गाचा वाढता...

‘ई-संजीवनी’मुळे ३८ हजार रुग्णांना लाभ

0
म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्यात गेल्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात ई-संजीवनी ऑनलाइन मोफत ओपीडी (बाह्यरुग्ण) सेवेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दररोज किमान ३००...

एक हजार ज्येष्ठांचा करोनाने मृत्यू

0
म. टा. प्रतिनिधी, ठाणे करोनामुळे ठाणे शहरात आतापर्यंत १ हजार ६०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असला तरी यामध्ये सर्वाधिक ६० वर्षे आणि...

करोनाला कसं हरवलं?; मराठी कलाकारांनी शेअर केला अनुभव

0
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र नकारात्मकता पसरली आहे. करोनाचा संसर्ग झालेल्यांना तर क्वारंटाइनमुळे येणाऱ्या एकटेपणानं आणखी अस्वस्थ वाटू शकतं. पण तरीही खचून न जाता...

करोना मृत्युदर कमी करण्यावर भर

0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेत मृत्युदर वाढल्याने तो कमी करण्यासाठी नक्की काय करता येईल, यावर चर्चा करण्यासाठी रविवारी...

करोनालढ्यात पोलिसही सक्रिय

0
म. टा. खास प्रतिनिधी, देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच मुंबईत मात्र रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. याचे श्रेय आरोग्य यंत्रणेबरोबर मुंबई...

ठिणगीच्या उंबरठ्यावर

0
साथीमुळे कधी नव्हे, इतका रुग्णालयांवरील भार वाढला असून रुग्णालयांची यंत्रणा २४ तास सक्रिय आहे. त्यामुळे रुग्णालयातील संसाधनांचा क्षमतेपेक्षा अधिक वापर होत आहे....

प्रसिद्ध पत्रकार आणि समीक्षक राजीव मसंद यांना करोनाची लागण, प्रकृती गंभीर

0
हायलाइट्स:राजीव मसंद यांची प्रकृती गंभीरकाही दिवसांपूर्वीच झाली होती करोनाची लागणगेल्या काही दिवसात अनेक कलाकारांचा करोनामुळे झाला आहे मृत्यूमुंबई- देशात करोनाचा प्रसार झपाट्याने वाढत...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
85.79
AUD
55.73
GBP
116.05
SGD
66.61
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp