आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ७ : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

    0000

     

     

    - Advertisement -