केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत
- Advertisement -


मुंबई, दि. २० जून : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शनिवारी सायंकाळी ७.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले.

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

स्वागतप्रसंगी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, मुंबईच्या महापौर रितु तावडे , गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते , मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, अन्य संबंधित मान्यवर उपस्थित होते.

यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुढील नियोजित कार्यक्रमासाठी प्रयाण केले.

००००



Source link

- Advertisement -