राज्यपालांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १५ : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

    ००००

    - Advertisement -