सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी १ ऑक्टोबर २०२६ पासून प्रशासकीय कारणास्तव संपुष्टात आणण्यात आला आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

    0000

    शैलजा पाटील/स.सं.

    - Advertisement -