Ordnance Factory Bhandara Bharti 2025 @Apply Now

    Ordnance Factory Bhandara Bharti 2025 @Apply Now
    - Advertisement -

    Ordnance Factory Bhandara Bharti 2025 @Apply Now

    Ordnance Factory Bhandara Bharti 2025: Ordnance Factory Bhandara has the following new vacancies and the official website is www.ddpdoo.gov.in. This page includes information about the Ordnance Factory Bhandara Bharti 2025, Ordnance Factory Bhandara Recruitment 2025, and Ordnance Factory Bhandara 2025 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


    जाहिरात दिनांक: 11/12/25

    आयुध निर्माणी [Ordnance Factory, Bhandara] भंडारा येथे टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या 50 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel

    आपल्या मित्रांना पाठवा :











    एकूण: 50 जागा

    पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
    टेक्निशियन अप्रेंटिस / Technician Apprentice Engineering Diploma (Chemical/Mechanical /Electrical/ Electronics) 50

    Eligibility Criteria For Ordnance Factory Bhandara Recruitment 2025

    सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट : 01 फेब्रुवारी 2026 रोजी, किमान 14 वर्षे. (कमाल वयाची अट नाही)

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : 10,900/- रुपये.

    नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara (Unit of Munitions India Limited) at + Post- Jawaharnagar, Tah + District- Bhandara, (Maharashtra State) Pin- 441906

    जाहिरात (Notification PDF) & अर्ज : येथे क्लिक करा

    Official Site : www.ofbindia.gov.in

    How to Apply For Ordnance Factory Bhandara Recruitment 2025 :

    • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
    • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2025 आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.ofbindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    Expired Recruitments


     

    जाहिरात दिनांक: 17/05/25

    आयुध निर्माणी [Ordnance Factory, Bhandara] भंडारा येथे कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदांच्या 125 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मे 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 125 जागा

    पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
    कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) /  AOCP ट्रेडच्या NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC) असलेले उमेदवार जे ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रशिक्षित आहेत आणि सरकारी/खाजगी संस्थेकडून AOCP ट्रेड अप्रेंटिसमध्ये प्रशिक्षित आहेत आणि ज्यांना AOCP ट्रेडमध्ये NAC आहे. 125

    Eligibility Criteria For Ordnance Factory Bhandara Recruitment 2025

    सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट : 31 मे 2025 रोजी, 18 ते 40 वर्षे.  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये.+ DA

    नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin-441906.

    जाहिरात (Notification PDF) & अर्ज : येथे क्लिक करा

    Official Site : www.ofbindia.gov.in

    How to Apply For Ordnance Factory Bhandara Recruitment 2025 :

    • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
    • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मे 2025 आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.ofbindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 11/11/24

    आयुध निर्माणी [Ordnance Factory, Bhandara] भंडारा येथे कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदांच्या 94 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 नोव्हेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 94 जागा

    पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
    कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) /  AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव आहे. आणि पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेले AOCP ट्रेडचे एक्स-ट्रेड अप्रेंटिस. किंवा NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार आणि सरकारशी संलग्न असलेल्या सरकारी/खाजगी संस्थेकडून AOCP ट्रेडमध्ये आणि सरकारी ITI मधून AOCP असलेले उमेदवार विचारात घेतले जातील. 94

    Eligibility Criteria For Ordnance Factory Bhandara Recruitment 2024

    सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट : 23 नोव्हेंबर 2024 रोजी, 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये.+ DA

    नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin-441906.

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.ofbindia.gov.in

    How to Apply For Ordnance Factory Bhandara Recruitment 2024 :

    • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
    • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 नोव्हेंबर 2024 आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.ofbindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 09/07/24

    आयुध निर्माणी [Ordnance Factory, Bhandara] भंडारा येथे कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर), कार्यकाळ आधारित AOCP चे DBW कर्मचारी पदांच्या 334 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 जुलै 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 334 जागा

    पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
    कार्यकाळ आधारित DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) / Tenure based DBW (Danger Building Worker) AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव आहे. आणि पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेले AOCP ट्रेडचे एक्स-ट्रेड अप्रेंटिस. किंवा NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार आणि सरकारशी संलग्न असलेल्या सरकारी/खाजगी संस्थेकडून AOCP ट्रेडमध्ये आणि सरकारी ITI मधून AOCP असलेले उमेदवार विचारात घेतले जातील. 158
    कार्यकाळ आधारित AOCP चे DBW कर्मचारी / DBW Personnel of AOCP Trade on Tenure Basis जाहिरात पाहा. 176

    Eligibility Criteria For Ordnance Factory Bhandara Recruitment 2024

    सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट : 15 जुलै 2024 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये. + DA

    नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin-441906.

    जाहिरात (Notification) : 01 येथे क्लिक करा   02 येथे क्लिक करा

    Official Site : www.ofbindia.gov.in

    How to Apply For Ordnance Factory Bhandara Notification 2024 :

    • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
    • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 जुलै 2024 आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.ofbindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    आपल्या मित्रांना पाठवा :











    👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
    🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

    आपले वय मोजण्याकरिता

    Age Calculator

    जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

    Official WhatsApp Channel

    सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

    वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

    सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

    येथे क्लिक करा

    सर्व नवीन जाहिरातींसाठी

    NMK (येथे क्लिक करा)

    जिल्हा नुसार जाहिराती

    येथे क्लिक करा

    नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MahaNMK.com” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

    - Advertisement -