Home बातम्या राजकारण विधानसभा निकाल पुणे जिल्हा विजयी उमेदवार

विधानसभा निकाल पुणे जिल्हा विजयी उमेदवार

0


पुुणे : परवेज शेख 2019 विधानसभा निकाल पुणे जिल्हा विजयी उमेदवार खालीलप्रमाणे

जुन्नर – ⏰ अतुल बेनके
आंबेगाव – ⏰ दिलीप वळसे पाटील
खेड – ⏰ दिलीप मोहिते.
शिरूर – ⏰ अशोक पवार.
भोसरी – 🌷महेश लांडगे
हडपसर –⏰ चेतन तुपे.

बारामती –⏰ अजित पवार.
इंदापूर –⏰ दत्ता भरणे.
दौंड – रमेश थोरात
पुरंदर-✋ संजय जगताप.
भोर –✋ संग्राम थोपटे.
खडकवासला – 🌷भीमराव तापकीर.

कोथरूड – 🌷चंद्रकांत पाटील.
पर्वती – 🌷माधुरी मिसळ
पुणे कॅन्टोमेंट –🌷सुनिल कांबळे
कसबा पेठ –🌷मुक्ता टिळक
शिवाजीनगर –🌷सिद्धार्थ शिरोळे.
वडगाव शेरी –⏰ सुनील टिंगरे

चिंचवड –🌷लक्ष्मण जगताप
पिंपरी –⏰ अण्णा बनसोडे
मावळ –⏰ सुनिल शेळके.