UGC NET December 2026 Apply Online, Exam Date

    - Advertisement -

    icon

    UGC NET 2026: National Testing Agency (NTA) has announced the University Grants Commission National Eligibility Test (UGC NET) December 2026 and the official website is ugcnet.nta.nic.in. This page includes information about the UGC NET December 2026 Exam, UGC NET Notification 2026, and UGC NET Application Form 2026 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


    जाहिरात दिनांक: 09/10/26

    राष्ट्रीय चाचणी संस्था [National Testing Agency] मार्फत ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF), सहायक प्राध्यापक पात्रता आणि Ph.D. प्रवेश यासाठी घेण्यात येणाऱ्या UGC NET डिसेंबर 2026 परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 ऑक्टोबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    परीक्षेचे नाव: UGC NET डिसेंबर 2026

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 JRF & सहायक प्राध्यापक / JRF & Assistant Professor –

    Eligibility Criteria For National Eligibility Test UGC NET December 2026

    शैक्षणिक पात्रता
    i) UGC मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [OBC-NCL/SC/ST/PwD/तृतीयपंथी: 50% गुण]
    ii) पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेले किंवा निकालाच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel

    आपल्या मित्रांना पाठवा :











    वयाची अट : 01 डिसेंबर 2026 रोजी,  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

    • कनिष्ठ संशोधन फेलो (JRF): 30 वर्षांपर्यंत.
    • सहायक प्राध्यापक (Assistant Professor): वयाची अट नाही

    शुल्क (Application Fee) : 

    • General – 1150/- रुपये
    • OBC/EWS – 600/- रुपये
    • SC/ST/PWD – 325/- रुपये

    परीक्षा केंद्र : संपूर्ण भारत (महाराष्ट्रातील 26 शहरांसह)

    UGC NET December 2026 Exam Pattern

    पेपर विषय प्रश्न गुण कालावधी
    पेपर I अध्यापन व संशोधन अभियोग्यता (सर्वांसाठी अनिवार्य) 50 100 03 तास (180 मिनिटे)
    दोन्ही पेपरमध्ये विश्रांती नाही
    पेपर II उमेदवाराने निवडलेला विषय 100 200
    एकूण 150 300  

    सूचना – सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) व अनिवार्य आहेत. प्रत्येक प्रश्नास 02 गुण असून चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणदान नाही.

    Important Dates: 

    Online अर्ज करण्यास सुरुवात  08 ऑक्टोबर 2026
    Online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 ऑक्टोबर 2026 (11:50 PM)
    शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 28 ऑक्टोबर 2026 (11:50 PM)
    500/- रुपये विलंब शुल्कासह अर्ज 29 ते 31 ऑक्टोबर 2026 (11:50 PM)
    अर्ज दुरुस्ती (Correction Window) 02 ते 04 नोव्हेंबर 2026 (11:50 PM)
    परीक्षा शहर सूचना व प्रवेशपत्र नंतर कळविण्यात येईल
    परीक्षा दिनांक 14 ते 19 डिसेंबर 2026

    Important Links: 

    How to Apply For UGC NET Application Form 2026 :

    • या परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने NTA च्या अधिकृत संकेतस्थळावरून करायचा आहे.
    • स्वतःचा ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक वापरून नोंदणी करावी, अर्ज भरून फोटो व स्वाक्षरी अपलोड करावी आणि शुल्क ऑनलाईन भरावे.
    • शुल्क भरल्यानंतर Confirmation Page डाउनलोड करून त्याची प्रिंट जतन करून ठेवावी; कोणतीही कागदपत्रे NTA कडे पोस्टाने पाठवायची नाहीत.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 ऑक्टोबर 2026 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती ugcnet.nta.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    Adv. Date: 09/10/26 (English Version)

    National Testing Agency (NTA) has released the UGC NET December 2026 Notification for determining eligibility for Junior Research Fellowship (JRF), Assistant Professor and Ph.D. admission in Indian universities and colleges. Eligible candidates can apply online before the last date 28 October 2026.

    This article provides complete information about UGC NET December 2026, eligibility criteria, age limit, application fee, exam pattern, important dates, application process, and official notification. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

    UGC NET December 2026 Exam Details

    Post No. Post Name Vacancies
    1 JRF & सहायक प्राध्यापक / JRF & Assistant Professor –

    Eligibility Criteria for UGC NET December 2026 | Educational Qualification

    Educational Qualification
    i) Master’s Degree or equivalent with at least 55% marks from a UGC-recognised university/institution [OBC-NCL/SC/ST/PwD/Third Gender: 50% marks]
    ii) Candidates in the final year of their Master’s Degree, or awaiting its result, can also apply

    Note: Read the official notification carefully for detailed educational qualifications.

    Age Limit: As on 01 December 2026,

    • JRF: Not more than 30 years.
    • Assistant Professor: No upper age limit.

    (Click here to calculate your age – Age Calculator)

    Application Fee:

    • General/Unreserved: ₹1150/-,
    • Gen-EWS/OBC-NCL: ₹600/-,
    • SC/ST/PwD/Third Gender: ₹325/-.

    Exam Centres: All India (including 26 cities in Maharashtra)

    UGC NET December 2026 Exam Pattern

    Paper Subject Questions Marks Duration
    Paper I Teaching & Research Aptitude (compulsory for all) 50 100 03 hours (180 minutes)
    No break between the two papers
    Paper II Subject chosen by the candidate 100 200
    Total 150 300  

    Note: All questions are objective-type MCQs and compulsory. Each question carries 02 marks and there is no negative marking for incorrect answers.

    Important Dates

    Start Date to Apply Online 08 October 2026
    Last Date to Apply Online 28 October 2026 (11:50 PM)
    Last Date for Fee Payment 28 October 2026 (11:50 PM)
    Application with Late Fee of ₹500/- 29 to 31 October 2026 (11:50 PM)
    Application Correction Window 02 to 04 November 2026 (11:50 PM)
    Exam City Intimation & Admit Card To be intimated later
    Date of Examination 14 to 19 December 2026

    Important Links

    How to Apply for UGC NET December 2026 Online Application:

    • Candidates must apply online through the official NTA portal: ugcnet.nta.nic.in.
    • Register with your own email ID and mobile number, fill in the form, upload your photograph and signature, and pay the fee online.
    • Download and keep a printout of the Confirmation Page after payment; no documents need to be sent to NTA by post.
    • The last date to submit the online application is 28 October 2026.
    • Read the official notification carefully before submitting the application form.
    • For more details, visit the official website ugcnet.nta.nic.in.

    Expired Recruitments


     

    जाहिरात दिनांक: 04/04/26

    राष्ट्रीय पात्रता चाचणी [UGC National Eligibility Test] परीक्षा जून 2026 पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 मे 2026 23 मे 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    परीक्षेचे नाव: यूजीसी नेट जून 2026 (UGC NET June 2026)

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 JRF & सहायक प्राध्यापक / JRF & Assistant Professor –

    Eligibility Criteria For National Eligibility Test UGC NET June 2026

    पद क्रमांक पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
    1 JRF & सहायक प्राध्यापक / JRF & Assistant Professor Master’s Degree OR equivalent examination with at least 55% marks
    [For SC/ST/OBC/PWD/Transgender 50% marks]

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट : 01 जून 2026 रोजी,  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

    • कनिष्ठ संशोधन फेलो (JRF): 30 वर्षांपर्यंत.
    • सहायक प्राध्यापक (Assistant Professor): वयाची अट नाही

    शुल्क (Application Fee) : 

    • General – 1150/- रुपये
    • OBC/EWS – 600/- रुपये
    • SC/ST/PWD – 325/- रुपये

    Important Dates: 

    Online अर्ज करण्यास सुरुवात  29 एप्रिल 2026
    Online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 मे 2026 23 मे 2026
    प्रवेशपत्र दिनांक 15 जून 2026
    परीक्षा दिनांक 22 ते 30 जून 2026 रोजी

    Important Links: 

    How to Apply For National Eligibility Test UGC NET June 2026 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://examinationservices.nic.in/ExamSys26Part2/Root/Home.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFV/yIzhTZHBze3wooSg9Djgija2T1vzGc16BomrI4u26 या वेबसाईट करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 मे 2026 23 मे 2026 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.ntanet.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 23/04/25

    राष्ट्रीय पात्रता चाचणी [UGC National Eligibility Test] परीक्षा जून 2025 पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 मे 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    परीक्षेचे नाव: यूजीसी नेट जून 2025 (UGC NET June 2025)

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 JRF & सहायक प्राध्यापक / JRF & Assistant Professor 55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD/Transgender – 50% गुणांसह]

    Eligibility Criteria For National Eligibility Test – Jun 2025

    सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट : 01 जून 2025 रोजी,  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

    • कनिष्ठ संशोधन फेलो (JRF): 30 वर्षांपर्यंत.
    • सहायक प्राध्यापक (Assistant Professor): वयाची अट नाही

    शुल्क (Application Fee) : 

    • General – 1150/- रुपये
    • OBC/EWS – 600/- रुपये
    • SC/ST/PWD – 325/- रुपये

    परीक्षा दिनांक : 21 ते 30 जून 2025 रोजी

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.ntanet.nic.in

    How to Apply For National Eligibility Test UGC NET June 2025 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ugcnetjun2025.ntaonline.in/registration/index या वेबसाईट करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 मे 2025 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.ntanet.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 11/12/24

    राष्ट्रीय पात्रता चाचणी [UGC National Eligibility Test] परीक्षा डिसेंबर 2024 पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2024  11 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    परीक्षेचे नाव: यूजीसी नेट डिसेंबर 2024 (UGC NET December 2024)

    पदाचे नाव: जेआरएफ अँड सहायक प्राध्यापक (JRF & Assistant Professor)

    शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD – 50% गुणांसह]

    वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

    • कनिष्ठ संशोधन फेलो (JRF): 30 वर्षांपर्यंत.

    • सहायक प्राध्यापक (Assistant Professor): वयाची अट नाही

    शुल्क (Application Fee) : 

    • General – 1150/- रुपये
    • OBC/EWS – 600/- रुपये
    • SC/ST/PWD – 325/- रुपये

    परीक्षा दिनांक : 01 ते 19 जानेवारी 2025 रोजी

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.ntanet.nic.in

    How to Apply For UGC NET December 2024 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ugcnetdec2024.ntaonline.in/ या वेबसाईट करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2024  11 डिसेंबर 2024 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.ntanet.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 07/05/24

    राष्ट्रीय पात्रता चाचणी [UGC National Eligibility Test] परीक्षा पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 मे 2024 15 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    परीक्षेचे नाव: यूजीसी नेट जून 2024 (UGC NET June 2024)

    पदाचे नाव: जेआरएफ अँड सहायक प्राध्यापक (JRF & Assistant Professor)

    शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  [SC/ST/OBC/PWD/Transgender – 50% गुणांसह]

    वयाची अट : 01 जून 2024 रोजी [SC/ST/OBC/PWD/Transgender – 05 वर्षे सूट]

    • कनिष्ठ संशोधन फेलो (JRF): 30 वर्षांपर्यंत.

    • सहायक प्राध्यापक (Assistant Professor): वयाची अट नाही

    शुल्क : 1150/- रुपये  [OBC/EWS – 600/- रुपये, SC/ST/PWD – 325/- रुपये]

    परीक्षा दिनांक : 16 जून 2024 रोजी

    शुद्धीपत्रक : येथे क्लिक करा

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.ntanet.nic.in

    How to Apply For UGC NET June 2024 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/registration/index या वेबसाईट करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  10 मे 2024 15 मे 2024 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.ntanet.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    आपल्या मित्रांना पाठवा :











    👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
    🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

    आपले वय मोजण्याकरिता

    Age Calculator

    जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

    Official WhatsApp Channel

    सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

    वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

    सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

    येथे क्लिक करा

    सर्व नवीन जाहिरातींसाठी

    NMK (येथे क्लिक करा)

    जिल्हा नुसार जाहिराती

    येथे क्लिक करा

    नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MahaNMK.com” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

    - Advertisement -