VNMKV DST CoE Bharti 2026 – 9 Vacancy | MahaNMK

    icon

    VNMKV DST CoE Bharti 2026: The full form of VNMKV is Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani. VNMKV has released new vacancies for various project posts under the DST sponsored Centre of Excellence on Digital Agricultural Technology. You will get all the latest information about VNMKV Parbhani Bharti 2026, VNMKV Recruitment 2026, VNMKV Jobs 2026 and VNMKV Careers from the official website www.vnmkv.ac.in. So Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


    जाहिरात दिनांक: 05/11/26

    वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ [Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth] अंतर्गत DST प्रायोजित डिजिटल कृषी तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र प्रकल्पातील संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन फेलो, कनिष्ठ संशोधन फेलो, तांत्रिक सहाय्यक/क्षेत्र सहाय्यक/तंत्रज्ञ, कंत्राटी कुशल कामगार, कंत्राटी अकुशल कामगार पदांच्या एकूण 9 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel

    आपल्या मित्रांना पाठवा :


    एकूण: 9 जागा

    VNMKV Vacancy 2026

    पद क्र. पदांचे नाव जागा
    1 संशोधन सहयोगी (Research Associate) 01
    2 वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow – SRF) 02
    3 कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow – JRF) 02
    4 तांत्रिक सहाय्यक/क्षेत्र सहाय्यक/तंत्रज्ञ (Technical Assistant/Field Assistant/Technician) 02
    5 कंत्राटी कुशल कामगार (Contractual Skilled Labour) 01
    6 कंत्राटी अकुशल कामगार (Contractual Un-Skilled Labour) 01

    Eligibility Criteria For VNMKV DST CoE Recruitment 2026

    पद क्र. शैक्षणिक पात्रता
    1 1) Ph.D. (Farm Machinery and Power Engg.) किंवा M.Tech (Farm Machinery and Power Engineering) व अध्यापन/उद्योग/संशोधनाचा 3 वर्षांचा अनुभव
    2) SCI किंवा NAAS जर्नलमध्ये किमान एक शोधनिबंध प्रकाशित असणे आवश्यक
    2 to 6 जाहिरातीनुसार (मूळ जाहिरात पाहावी)

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

    वयाची अट : जाहिरातीमध्ये उल्लेख नाही.

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : जाहिरातीमध्ये अर्ज शुल्काबाबत उल्लेख नाही.

    वेतनमान (Pay Scale) : पद क्र.1: 58,000/- रुपये + 10% HRA (Fixed Pay); पद क्र.2 ते 6: जाहिरातीनुसार.

    नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र).

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dean cum Co-Principal Investigator (DST-CoE), College of Agricultural Engineering and Technology, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth (VNMKV), Parbhani – 431402, Maharashtra.

    Important Dates:

    ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर 2026

     

    Important Links:

    How to Apply For Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Recruitment 2026 :

    • पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील (Annexure-A) अर्ज, सविस्तर बायोडाटा/CV व स्वयं-साक्षांकित कागदपत्रांसह हार्ड कॉपीमध्ये अर्ज सादर करावा.
    • अर्ज वरील पत्त्यावर कार्यालयीन वेळेत पोहोचणे आवश्यक आहे.
    • ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर 2026 आहे.
    • अपूर्ण अर्ज नाकारले जातील; सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.vnmkv.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    Adv. Date: 05/11/26 (English Version)

    Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth (VNMKV) has invited offline applications from eligible candidates for a total of 9 posts of Research Associate, Senior Research Fellow, Junior Research Fellow, Technical Assistant/Field Assistant/Technician, Contractual Skilled Labour, Contractual Un-Skilled Labour under the DST sponsored Centre of Excellence on Digital Agricultural Technology. The last date for applications to reach the university is 19 November 2026. Please read the official notification for complete details.

    This article provides complete information about VNMKV DST CoE Bharti 2026, VNMKV Vacancy 2026, eligibility criteria, age limit, application fee, pay scale, selection process, application process, and the official notification. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

    Total: 9 Posts

    VNMKV Vacancy 2026

    Post No. Post Name Vacancies
    1 Research Associate 01
    2 Senior Research Fellow (SRF) 02
    3 Junior Research Fellow (JRF) 02
    4 Technical Assistant/Field Assistant/Technician 02
    5 Contractual Skilled Labour 01
    6 Contractual Unskilled Labour 01

    Eligibility Criteria For VNMKV DST CoE Recruitment 2026

    Post No. Educational Qualification
    1 1) Ph.D. (Farm Machinery and Power Engg.) or M.Tech in Farm Machinery and Power Engineering with three years of teaching/industry/research experience
    2) Should have published at least one paper in SCI or NAAS journals
    2 to 6 Check Recruitment

    Note – Read the official notification carefully for detailed educational qualifications.

    Age Limit: Not mentioned in the notification.

    (Click here to calculate your age – Age Calculator)

    Application Fee: Not mentioned in the notification.

    Pay Scale: Post 1: ₹58,000/- + 10% HRA (Fixed Pay); Posts 2 to 6: as per the notification.

    Job Location: Parbhani (Maharashtra).

    Address to Send the Application: Dean cum Co-Principal Investigator (DST-CoE), College of Agricultural Engineering and Technology, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth (VNMKV), Parbhani – 431402, Maharashtra.

    Important Dates:

    Last Date to Submit Offline Application 19 November 2026

     

    Important Links:

    How to Apply For Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Recruitment 2026 :

    • Eligible candidates must submit a hard-copy application in the prescribed Annexure-A format with a detailed CV and self-attested copies of documents.
    • The application must reach the above address during office hours.
    • The last date for the application to reach the university is 19 November 2026.
    • Incomplete applications will be rejected; read the official notification carefully before applying.
    • For more details, visit the official website www.vnmkv.ac.in.

    Expired Recruitments


     

    जाहिरात दिनांक: 15/09/26

    वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ [Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth] परभणी येथे विविध पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 02 जागा

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 स्त्री परिचारीका / Female Nurse 01
    2 कुशल आरोग्य मदतनीस / Skilled Health Worker 01

    Eligibility Criteria For VNMKV Parbhani Recruitment 2026

    पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
    1 ANM / GNM / B.Sc. Nursing course
    2 Degree in any branch and must have passed Typing Marathi-30, English-40, and MS-CIT.

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट : नमूद नाही.

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 25,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी.

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.vnmkv.ac.in

    How to Apply For Vasantrao Naik Marathwada Agricultural University Parbhani Jobs 2026:

    • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
    • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2026 आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.vnmkv.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 01/10/25

    वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ [Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth] परभणी येथे यंग प्रोफेशनल-II पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 07 ऑक्टोबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 02 जागा

    VNMKV Parbhani Vacancy 2025

    पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
    यंग प्रोफेशनल-II / Young Professional-II i) M.Sc in Foods and Nutrition / Family Resource Management / Human Development and Family Studies / Textile and Apparel Designing.
    ii) M.Sc. Extension with B.Sc Hon
    02

    Eligibility Criteria For College of Agriculture Parbhani Bharti 2025

    सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट : 21 ते 45 वर्षे. 

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : 42,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : Unit Coordinator, AICRP – WIA, College of Community Science, VNMKV, Parbhani.

    मुलाखतीची दिनांक : 08 ऑक्टोबर 2025

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.vnmkv.ac.in

    How to Apply For VNMKV Parbhani Recruitment 2025 :

    • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
    • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 07 ऑक्टोबर 2025 आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.vnmkv.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 23/01/25

    वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ [Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth] परभणी येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 जानेवारी 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 03 जागा

    VNMKV Parbhani Vacancy 2025

    पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
    सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor संबंधित विषयामध्ये  M.Sc. (Agril) सह NET Certificate (ICAR द्वारा आयोजित) किंवा संबंधित विषयात Ph.D. 03

    Eligibility Criteria For College of Agriculture Parbhani Recruitment 2025

    सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : 45,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : Head, Department of Agricultural Economics, College of Agricultural, VNMKV, Parbhani.

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.vnmkv.ac.in

    How to Apply For VNMKV Parbhani Recruitment 2025 :

    • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
    • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 जानेवारी 2025 आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.vnmkv.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 18/12/23

    वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ [Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth] परभणी येथे शिक्षक पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 20 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 01 जागा

    पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
    शिक्षक सहयोगी / Teachers प्राधान्याने सामुदायिक/गृह विज्ञान शाखा पदवीधर अथवा इतर शाखेतील पदवीधर तसेच बालकांची काळजी व शिक्षण यासंबंधी प्रशिक्षित व पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रात अध्यापन कार्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य 01

    Eligibility Criteria For VNMKV Parbhani Recruitment 2023

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)

    मुलाखतीचे ठिकाण : दिलेल्या संबंधित पत्त्यावर.

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.vnmkv.ac.in

    How to Apply For VNMKV Parbhani Recruitment 2023 :

    • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
    • उमेदवारांनी दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
    • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.vnmkv.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    आपल्या मित्रांना पाठवा :


    👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
    🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

    आपले वय मोजण्याकरिता

    Age Calculator

    जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

    Official WhatsApp Channel

    सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

    वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

    सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

    येथे क्लिक करा

    सर्व नवीन जाहिरातींसाठी

    NMK (येथे क्लिक करा)

    जिल्हा नुसार जाहिराती

    येथे क्लिक करा

    नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MahaNMK.com” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

    error: Content is protected !!
    WhatsApp chat