Parbhani Hospital Bharti 2026 – 09 Medical Officer Posts

    - Advertisement -

    icon

    District Hospital Parbhani Bharti 2026: District Hospital Parbhani is a government hospital under the Maharashtra Public Health Department. It has announced a walk-in interview for Medical Officer posts on contract. You will get all the latest information about District Hospital Parbhani Bharti 2026, District Hospital Parbhani Recruitment 2026, District Hospital Parbhani Jobs 2026 and District Hospital Parbhani Careers from the official website www.parbhani.nic.in. So Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


    जाहिरात दिनांक: 24/11/26

    जिल्हा रुग्णालय परभणी [District Hospital Parbhani] अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 09 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखत आयोजित करण्यात आली असून मुलाखतीचा दिनांक 27 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel

    आपल्या मित्रांना पाठवा :


    एकूण: 09 जागा

    District Hospital Parbhani Vacancy 2026

    पद क्र. पदांचे नाव जागा
    1 वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) 09

    Eligibility Criteria For District Hospital Parbhani Recruitment 2026

    पद क्र. शैक्षणिक पात्रता
    1 MBBS पदवी (MBBS नंतर पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदविका धारकांना प्रथम प्राधान्य)

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

    अतिरिक्त अटी : पदे 11 महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी / तात्पुरत्या स्वरूपात भरली जातील. मेरीटनुसार प्रतीक्षा यादी तयार करून भविष्यात रिक्त होणाऱ्या पदांसाठी निवड केली जाईल. तसेच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी (शासकीय सुट्टी असल्यास तिसऱ्या सोमवारी) जिल्हा रुग्णालय, परभणी येथे अर्ज व शैक्षणिक कागदपत्रे स्वीकारली जातील. भरती प्रक्रिया कधीही रद्द करण्याचा अधिकार जिल्हा शल्य चिकित्सक यांना आहे.

    आवश्यक कागदपत्रे : 1) सर्व वर्षांची गुणपत्रके, पदवी / पदविका प्रमाणपत्र
    2) 10 वी, 12 वी सनद, टी.सी.
    3) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी वैधता प्रमाणपत्र
    4) आंतरवासिता (इंटर्नशिप) प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र
    5) दोन पासपोर्ट साईज फोटो
    6) सर्व मूळ कागदपत्रे व स्वसाक्षांकित प्रती

    वयाची अट : जाहिरातीमध्ये उल्लेख नाही.

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : जाहिरातीमध्ये अर्ज शुल्काबाबत उल्लेख नाही.

    वेतनमान (Pay Scale) : एकत्रित मानधन – पद क्र.1: MBBS अर्हताधारक 75,000/- रुपये प्रतिमाह; MBBS सह पदवी/पदविका धारक 85,000/- रुपये प्रतिमाह.

    नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र).

    मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी.

    मुलाखतीची तारीख : 27 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता.

    Important Links:

    How to Apply For District Hospital Parbhani Recruitment 2026 :

    • पात्र उमेदवारांनी 27 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
    • मुलाखतीस येताना सर्व मूळ कागदपत्रे व स्वसाक्षांकित प्रती सोबत आणाव्यात.
    • अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.parbhani.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    Adv. Date: 24/11/26 (English Version)

    District Hospital Parbhani has invited eligible candidates for a walk-in interview for a total of 09 posts of Medical Officer. The walk-in interview will be held on 27 November 2026 at 10:00 AM. Please read the official notification for complete details.

    This article provides complete information about District Hospital Parbhani Bharti 2026, District Hospital Parbhani Vacancy 2026, eligibility criteria, age limit, application fee, pay scale, selection process, application process, and the official notification. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

    Total: 09 Posts

    District Hospital Parbhani Vacancy 2026

    Post No. Post Name Vacancies
    1 Medical Officer 09

    Eligibility Criteria For District Hospital Parbhani Recruitment 2026

    Post No. Educational Qualification Age Limit
    1 MBBS degree (candidates with a postgraduate degree / diploma after MBBS get first preference) Not mentioned in the notification

    Note – Read the official notification carefully for detailed educational qualifications.

    Additional Conditions : The posts are filled on contract / temporary basis for 11 months. A merit-based waiting list will be used to fill posts that fall vacant in future. Applications and educational documents are also accepted at District Hospital Parbhani on the second Monday of every month (third Monday if it is a government holiday). The Civil Surgeon may cancel the recruitment process at any time.

    Documents Required : 1) Mark sheets of all years, degree / diploma certificates
    2) 10th and 12th certificates, T.C.
    3) Maharashtra Medical Council registration validity certificate
    4) Internship certificate, experience certificate
    5) Two passport size photographs
    6) All original documents and self-attested copies

    Age Limit : Not mentioned in the notification.

    (Click here to calculate your age – Age Calculator)

    Application Fee : Not mentioned in the notification.

    Pay Scale : Consolidated honorarium – Post 1: ₹75,000/- per month for MBBS holders; ₹85,000/- per month for MBBS with PG degree/diploma holders.

    Job Location : Parbhani (Maharashtra).

    Interview Venue : Collector Office, Parbhani.

    Interview Date : 27 November 2026 at 10:00 AM.

    Important Links:

    How to Apply For District Hospital Parbhani Recruitment 2026 :

    • Eligible candidates must attend the walk-in interview on 27 November 2026 at 10:00 AM at the Collector Office, Parbhani.
    • Carry all original documents and self-attested copies to the interview.
    • The application form format is given in the notification.
    • Read the official notification carefully before attending.
    • For more details, visit the official website www.parbhani.nic.in.

    Expired Recruitments:


     

    जाहिरात दिनांक: 17/05/23

    जिल्हा सामान्य रुग्णालय [District General Hospital Parbhani] परभणी येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 22 मे 2023 रोजी दुपारी 3:00 वाजता (तसेच, प्रत्येक महिण्याच्या 01 व 15 तारखेला किंवा सुटटी असल्यास दुस–या दिवशी दुपारी ३.०० वाजता) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    District Hospital Parbhani Recruitment Details:

    Eligibility Criteria For District Hospital Parbhani 

    वयाची अट : 58 वर्षापर्यंत

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : 75,000/- रुपये ते 85,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)

    मुलाखतीचे ठिकाण : मा. जिल्हाअधिकारी कार्यालय, परभणी यांच्या कार्यालयात.

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.parbhani.gov.in

    How to Apply For District Hospital Parbhani Recruitment 2023 :

    • दिलेल्या जाहिरातीमधील फॉर्म डाउनलोड करून संपूर्ण माहिती भरावी आणि अर्ज करावा.
    • मुलाखत दिनांक 22 मे 2023 रोजी दुपारी 3:00 वाजता आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.parbhani.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    Expired Recruitments


     

    जाहिरात दिनांक: १४/०६/२२

    जिल्हा सामान्य रुग्णालय [District General Hospital Parbhani] परभणी येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २० जून २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    District Hospital Parbhani Recruitment Details:

    पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
    वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer एम.बी.बी.एस. /बी.ए.एम.एस. व विशेषतज्ञ. –

    Eligibility Criteria For District Hospital Parbhani 

    वयाची अट : ५८ वर्षापर्यंत

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

    नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)

    मुलाखतीचे ठिकाण : प्रशासन भवन, जिल्हा रुग्णालय परभणी.

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.parbhani.gov.in

    How to Apply For District Hospital Parbhani Recruitment 2022 :

    • दिलेल्या जाहिरातीमधील फॉर्म डाउनलोड करून संपूर्ण माहिती भरावी आणि अर्ज करावा.
    • मुलाखत दिनांक २० जून २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.parbhani.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक : ०२/०३/२१

    सार्वजनिक आरोग्य सेवा [Public Health Service, District General Hospital, Parbhani] जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे वैद्यकीय अधिकारी जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०३ मार्च २०२१ रोजी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण : १४ जागा

    अधिक माहिती खालीलप्रमाणे :

    पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
    वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer एम.बी.बी.एस. /बी.ए.एम.एस. व विशेषतज्ञ. १४

    वयाची अट : ५८ वर्षापर्यंत

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

    नोकरी ठिकाण : परभणी (महाराष्ट्र)

    मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी.

    जाहिरात (Notification) : पाहा

    Official Site : www.parbhani.gov.in


    आपल्या मित्रांना पाठवा :


    👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
    🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

    आपले वय मोजण्याकरिता

    Age Calculator

    जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

    Official WhatsApp Channel

    सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

    वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

    सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

    येथे क्लिक करा

    सर्व नवीन जाहिरातींसाठी

    NMK (येथे क्लिक करा)

    जिल्हा नुसार जाहिराती

    येथे क्लिक करा

    नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MahaNMK.com” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

    - Advertisement -