![]()
HBCSE TIFR Bharti 2026 : Homi Bhabha Centre for Science Education (HBCSE), Tata Institute of Fundamental Research (TIFR), Mumbai has the following new vacancies and the official website is www.hbcse.tifr.res.in. This page includes information about the HBCSE TIFR Bharti 2026, HBCSE Recruitment 2026, and Homi Bhabha Centre for Science Education Jobs 2026 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
जाहिरात दिनांक: 02/09/26
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (HBCSE), टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR), मुंबई [HBCSE TIFR] अंतर्गत प्रकल्प सहाय्यक व लिपिक प्रशिक्षणार्थी पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे (Walk-in) अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक 22 व 23 सप्टेंबर 2026 रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel
एकूण: 02 जागा
HBCSE TIFR Vacancy 2026
| पद क्र. | पदांचे नाव | जागा |
| 1 | प्रकल्प सहाय्यक / Project Assistant (UR) | 01 |
| 2 | लिपिक प्रशिक्षणार्थी / Clerk Trainee (UR) | 01 |
Eligibility Criteria For HBCSE TIFR Recruitment 2026
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
| 1 | i) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी (किमान 50% गुण किंवा समकक्ष CGPA) ii) टायपिंगचे ज्ञान iii) संगणक व त्याच्या ऍप्लिकेशन्सचे ज्ञान (शासनमान्य संस्थेच्या प्रमाणपत्रासह) iv) मोठ्या/नामांकित संस्थेत लिपिकीय कामकाज व पत्रव्यवहाराचा किमान 01 वर्ष अनुभव |
| 2 | i) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी ii) टायपिंग व संगणक ऍप्लिकेशन्सच्या वापराचे ज्ञान |
सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : मुलाखतीच्या दिनांकास, कमाल 28 वर्षे.
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : NA
वेतनमान (Pay Scale) : 22,000/- रुपये ते 41,100/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (HBCSE), वि. ना. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई – 400 088.
Important Dates:
| प्रकल्प सहाय्यक – मुलाखत (Walk-in) दिनांक | 22 सप्टेंबर 2026 (सकाळी 09:00 ते 10:00) |
| लिपिक प्रशिक्षणार्थी – मुलाखत (Walk-in) दिनांक | 23 सप्टेंबर 2026 (सकाळी 09:00 ते 10:00) |
Important Links:
How to Apply For HBCSE TIFR Jobs 2026 :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे (Walk-in-Selection) होणार आहे.
- उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवरून ‘Application Form’ डाऊनलोड करून पूर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीच्या वेळी सादर करावा.
- सर्व कागदपत्रे/जोडपत्रे स्वयंसाक्षांकित (Self-attested) असावीत. सॉफ्ट कॉपी स्वीकारल्या जाणार नाहीत.
- उमेदवारांनी वरील दिलेल्या पत्त्यावर, दिलेल्या दिनांकास सकाळी 09:00 ते 10:00 या वेळेत हजर राहावे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.hbcse.tifr.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Adv. Date: 02/09/26 (English Version)
Homi Bhabha Centre for Science Education (HBCSE), TIFR, Mumbai has released the HBCSE TIFR Recruitment 2026 Notification (Advt. No. 03/2026) for 02 Project Assistant & Clerk Trainee vacancies. Eligible candidates can attend the walk-in selection on 22 & 23 September 2026.
This article provides complete information about HBCSE TIFR Bharti 2026, HBCSE Vacancy 2026, eligibility criteria, age limit, application fee, salary, walk-in schedule, application process, and official notification. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.
Total Vacancies: 02 Posts
HBCSE TIFR Vacancy 2026
| Post No. | Post Name | Vacancies |
| 1 | Project Assistant (UR) | 01 |
| 2 | Clerk Trainee (UR) | 01 |
Eligibility Criteria for HBCSE TIFR Bharti 2026 | Educational Qualification
| Post No. | Educational Qualification |
| 1 | 1) Graduate from a recognised University/Institute with 50% marks or equivalent CGPA 2) Knowledge of Typing 3) Knowledge of personal computers & applications (with certificates from govt.-recognised institutions) 4) Minimum 01 year experience in clerical duties & correspondence in a large/reputed organization |
| 2 | 1) Graduate from a recognised University/Institute 2) Knowledge of typing & use of personal computers and applications 3) Desirable – Preference to Commerce Graduates & experience in accounting software |
Note: Read the official notification carefully for detailed educational qualifications.
Age Limit: As on the walk-in-selection date, maximum 28 years.
(Click here to calculate your age – Age Calculator)
Application Fee: NA
Salary / Pay Scale: ₹22,000/- to ₹41,100/-.
Job Location: Mumbai (Maharashtra)
Walk-in Venue: Homi Bhabha Centre for Science Education (HBCSE), V.N. Purav Marg, Mankhurd, Mumbai – 400 088.
Important Dates
| Project Assistant – Walk-in Date | 22 September 2026 (09:00 AM to 10:00 AM) |
| Clerk Trainee – Walk-in Date | 23 September 2026 (09:00 AM to 10:00 AM) |
Important Links
How to Apply for HBCSE TIFR Jobs 2026 :
- Selection for this recruitment will be through Walk-in-Selection only.
- Download the ‘Application Form’ from the official website and submit the duly filled form with required enclosures at the time of the walk-in.
- All documents/enclosures must be self-attested. Soft copies in any form will not be accepted.
- Candidates must report at the above venue on the scheduled date between 09:00 AM and 10:00 AM.
- Read the official notification carefully before attending the walk-in.
- For more details, visit the official website www.hbcse.tifr.res.in.
Expired Recruitments:
जाहिरात दिनांक: 21/10/24
होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन [Homi Bhabha Centre for Science Education, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 21, 22, 23, 25 ऑक्टोबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 05 जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी / Project Scientific Assistant- B | 02 |
| 2 | प्रकल्प सहाय्यक / Project Assistant | 01 |
| 3 | प्रकल्प कार्य सहाय्यक / Project Work Assistant | 02 |
Educational Qualification For HBSCE Recruitment 2024
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
| प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी | 01) Full-time Bachelor of Science in Chemistry/ Applied Chemistry 02) Full-time B.Sc./ B.S. | 28 वर्षे |
| प्रकल्प सहाय्यक | Full time Graduate | 31 वर्षे |
| प्रकल्प कार्य सहाय्यक | Passed S.S.C. OR Equivalent from a recognized Board. | 28 वर्षे |
Eligibility Criteria For HBSCE Mumbai Application 2024
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 01 जुलै 2024 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
वेतनमान (Pay Scale) : 31,500/- रुपये ते 62,200/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : दिलेल्या संबंधित पत्त्यावर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.hbcse.tifr.res.in
How to Apply For hbcse.tifr.res.in Arj 2024 :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी दिनांक 21, 22, 23, 25 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.hbcse.tifr.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: 04/12/23
होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन [Homi Bhabha Centre for Science Education, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 19, 21 डिसेंबर 2023 आणि 04 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 03 जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | प्रकल्प सहाय्यक/ Project Assistant | 01 |
| 2 | प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक- बी / Project Laboratory Assistant- B | 01 |
| 3 | तांत्रिक प्रशिक्षणार्थी (नागरी) / Technical Trainee (Civil) | 01 |
Eligibility Criteria For HBCSE
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
| 1 | 01) एकूण ५०% गुणांसह पूर्णवेळ पदवीधर. 02) टायपिंगचे ज्ञान 03) 01 वर्षे अनुभव. | 33 वर्षे |
| 2 |
01) पूर्ण वेळ H.S.C. 60% गुणांसह. 02) प्रयोगशाळेतील 02 वर्षांचा अनुभव |
28 वर्षे |
| 3 | सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ डिप्लोमा प्राधान्य : वैयक्तिक संगणक आणि ऑटोकॅड, एमएस-ऑफिस इत्यादी सॉफ्टवेअरच्या वापराचे ज्ञान | 28 वर्षे |
सूचना – वयाची अट : 01 जुलै 2023 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : 23,000/- रुपये ते 37,700/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : HBCSE, Mankhurd, Mumbai.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.hbcse.tifr.res.in
How to Apply For HBCSE Recruitment 2023 :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी दिनांक 19, 21 डिसेंबर 2023 व 04 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.hbcse.tifr.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: 09/03/23
होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन [Homi Bhabha Centre for Science Education, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 10, 15 व 16 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 05 जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी/ Project Scientific Assistant- B | 03 |
| 2 | प्रकल्प सहाय्यक/ Project Assistant | 01 |
| 3 | प्रकल्प ट्रेड्समन – बी/ Project Tradesman- B | 01 |
Eligibility Criteria For HBCSE
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
| 1 | मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पूर्णवेळ बी.एस्सी/ बी.एस. (भौतिकशास्त्र/ इलेक्ट्रॉनिक्स/ खगोलशास्त्र/ खगोल भौतिकशास्त्र किंवा इतर समतुल्य विषय) प्राधान्य : एम. एस्सी |
| 2 | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी किंवा समतुल्य 02) 01 वर्षे अनुभव |
| 3 | 01) एसएससी किंवा समतुल्य 02) आयटीआय 02) 01 ते 02 वर्षे अनुभव |
वयाची अट : 01 जानेवारी 2023 रोजी 28 वर्षापर्यंत [OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 35,000/- रुपये ते 56,600/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Head Administration & Finance, Homi Bhabha Centre for Science Education, TIFR, V. N. Purav Marg, Mankhurd, Mumbai 400 088.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.hbcse.tifr.res.in
How to Apply For HBCSE Recruitment 2023 :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी दिनांक 10, 15 व 16 मार्च 2023 रोजी सकाळी 9:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.hbcse.tifr.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
Age Calculator |
||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
Official WhatsApp Channel |
||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
येथे क्लिक करा |
||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
येथे क्लिक करा |
||||
|
|
|||||




WhatsApp