माजलगाव-प्रतिनिधी
माजलगाव पत्रकार संघाचे नूतन कार्यकारिणीचा व महासंघाचे लीगलअँडवाय्जर अँड.भानुदास जी डक याचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. हा सत्कार तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आला.या कार्यक्रमास प्रसंगी माजलगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश(काका)मोगरेकर हे मणाले कि माजलगाव तालुका व्यापारी महासघाचे कार्य उल्लेखनीय आहे, व प्रत्रकार व व्यापारी मिळुन माजलगावाती समस्या सोडवू.तसेच वकिल संघाचे अध्यक्ष अँड.भानुदास डक याचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कारास उत्तर देताना मणाले कि व्यापारी वर्ग सतत प्रशासकीय आधिकाऱ्यांना न भिंता कायद्याच्या चौकटीत रोहुन व्यापार करावा.जर विनाकारण कोणी व्यापाऱ्यांना त्रास देत आसेल तर त्या कायद्याने उत्तर देण्यात वकिल संघ आपल्या सोबत आहे.या बरोबर पत्रकार संघाचे नुतन उपाध्यक्ष दत्ता येवले व नुतन सचिव दिनकर शिंन्दे,व सदस्य कमलेश जाब्रस यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर आनंदगावर यांनी केले. या कार्यक्रमास तालुका व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी,सर्व पोट संघटनेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,महासंघाचे प्रतिनिधी,सचिव,व सर्व व्यापारी बंधूउपस्थित होते.यामध्ये महासंघाचे अध्यक्ष सुरैंद्र रेदासणी, महासचिव सुनील भांडेकर, जेष्ठ व्यापारी धनराज बंब,शंशिकिरण गडम,गणेश भंडारी,जफर मिर्जा,विवेक बजाज,संजय सोळंके,गणेश लोहिया, निलेश काकडे, भागवत आबुज,कल्याण कुरे,गोविंद उगले,दिलीप सोळंके,मोहन घुले, निलेश सोळंके, भावटाणकर,भुतडाजी,महेश शेठे,संजय भुतडा,श्रीकिसण भुतडा,प्रकाश ओस्तवाल,रामस्वरुप खंडेवाल. हे व्यापारी बंधू उपस्थित होते.


























WhatsApp