भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मंत्रालयात अभिवादन – महासंवाद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मंत्रालयात अभिवादन – महासंवाद
- Advertisement -

मुंबई, दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविण्याता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

०००

- Advertisement -