SSC CPO Bharti 2026 @Apply for 1871 Sub-Inspector Posts

    - Advertisement -

    icon

    SSC Bharti 2026: Staff Selection Commission (SSC) has the following new vacancies and the official website is www.ssc.gov.in. This page includes information about the SSC CPO Bharti 2026, SSC CPO Recruitment 2026, and SSC CPO Jobs 2026 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


    जाहिरात दिनांक: 11/09/26

    कर्मचारी निवड आयोग [Staff Selection Commission (SSC)] मार्फत विविध पदांच्या 1871 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel

    आपल्या मित्रांना पाठवा :











    Also Read: [SSC CHSL Bharti 2026] स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2536 जागांसाठी भरती 2026

    एकूण: 1871 जागा

    SSC CPO Vacancy 2026

    पद क्र. पदांचे नाव जागा
    1 दिल्ली पोलीस मधील उपनिरीक्षक (कार्यकारी) – पुरुष / Sub-Inspector (Exe.) in Delhi Police – Male 205
    2 दिल्ली पोलीस मधील उपनिरीक्षक (कार्यकारी) – महिला / Sub-Inspector (Exe.) in Delhi Police – Female 112
    3 CAPF मधील उपनिरीक्षक (GD) / Sub-Inspector (GD) in CAPFs 1320
    4 CISF मधील उपनिरीक्षक (अग्निशमन) – पुरुष / Sub-Inspector (Fire) in CISF – Male 234

    Eligibility Criteria For SSC SI. Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Recruitment 2026

    पद क्र. शैक्षणिक पात्रता
    1 i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) हलके मोटार वाहन (LMV) चालक परवाना आवश्यक
    2 कोणत्याही शाखेतील पदवी
    3 कोणत्याही शाखेतील पदवी
    4 i) विज्ञान शाखेतील पदवी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित) किंवा
    ii) 10वी उत्तीर्ण + अभियांत्रिकी पदविका (मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, केमिकल, मायनिंग, एरोनॉटिकल, टेलिकम्युनिकेशन)

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट : 01 ऑगस्ट 2026 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

    • पद क्र. 1 ते 3: 20 ते 25 वर्षे,
    • पद क्र. 4: 18 ते 30 वर्षे.

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : GEN/OBC: 100/- रुपये. [SC/ST/महिला/माजी सैनिक: फी नाही]

    वेतनमान (Pay Scale) : Level-6, 35,400/- ते 1,12,400/- रुपये.

    नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

    Important Dates: 

    Online अर्ज करण्यास सुरुवात  10 सप्टेंबर 2026
    Online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
    परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2026
    अर्जात दुरुस्ती करण्याचा कालावधी 08 ते 10 ऑक्टोबर 2026
    परीक्षा लवकरच जाहीर केली जाईल

    Important Links: 

    How to Apply For SSC CPO Recruitment 2026 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.gov.in या वेबसाईट वर करायचा आहे.
    • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वेबसाईटवर One-Time Registration (OTR) पूर्ण करणे आवश्यक आहे.
    • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत) आहे.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.ssc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    Adv. Date: 11/09/26 (English Version)

    Staff Selection Commission (SSC) has released the SSC CPO Recruitment 2026 Notification for 1871 Sub-Inspector vacancies in Delhi Police and Central Armed Police Forces (CAPFs). Eligible candidates can apply online before the last date 30 September 2026 (11:00 PM).

    This article provides complete information about SSC CPO Bharti 2026, SSC CPO Vacancy 2026, eligibility criteria, age limit, application fee, salary, application process, and official notification. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

    Also Read:  SSC CHSL Recruitment 2026 Notification Out!

    Total Vacancies: 1871 Posts

    SSC CPO Vacancy 2026

    Post No. Name of the Post Vacancies
    1 Sub-Inspector (Exe.) in Delhi Police – Male 205
    2 Sub-Inspector (Exe.) in Delhi Police – Female 112
    3 Sub-Inspector (GD) in CAPFs 1320
    4 Sub-Inspector (Fire) in CISF – Male 234

    Eligibility Criteria for SSC CPO Bharti 2026 | Educational Qualification

    Post No. Educational Qualification
    1 i) Bachelor’s Degree in any discipline ii) Valid Light Motor Vehicle (LMV) driving license required
    2 Bachelor’s Degree in any discipline
    3 Bachelor’s Degree in any discipline
    4 i) Bachelor’s Degree in Science (Physics, Chemistry & Mathematics) OR
    ii) 10th pass + 3-year Engineering Diploma (Mechanical, Civil, Electrical, Automobile, Chemical, Mining, Aeronautical, Telecommunication)

    Note: Read the official notification carefully for detailed educational qualifications.

    Age Limit: As on 01 August 2026, [SC/ST: 5 years relaxation, OBC: 3 years relaxation]

    • Post No. 1 to 3: 20 to 25 years
    • Post No. 4: 18 to 30 years

    (Click here to calculate your age – Age Calculator)

    Application Fee: GEN/OBC: ₹100/- [SC/ST/Women/Ex-Servicemen: No fee]

    Salary / Pay Scale: Level-6, ₹35,400/- to ₹1,12,400/-

    Job Location: All India

    Important Dates

    Start Date to Apply Online 10 September 2026
    Last Date to Apply Online 30 September 2026 (11:00 PM)
    Last Date for Fee Payment 01 October 2026
    Application Correction Window 08 to 10 October 2026
    Date of Examination To be notified later

    Important Links

    How to Apply for SSC CPO Jobs 2026 Online:

    • Candidates must apply online through the official portal: https://ssc.gov.in.
    • Candidates must first complete their One-Time Registration (OTR) on the SSC website before filling the application form.
    • Applications will be accepted only through the official online portal.
    • The last date to submit the online application is 30 September 2026 (11:00 PM).
    • Read the official notification carefully before submitting the application form.
    • For more details, visit the official website www.ssc.gov.in.

    Expired Recruitments


     

    जाहिरात दिनांक: 27/09/25

    कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission] दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक भरती 2025 मध्ये विविध पदांच्या 3073 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 ऑक्टोबर 2025 (11:00 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    Also Read: 

    एकूण: 3073 जागा

    The Staff Selection Commission (SSC) has announced a notification for the recruitment of Sub Inspector Vacancy. The Staff Selection Commission (SSC) Recruitment 2025 for 3073 posts of Sub Inspector. Candidates with Any Bachelors Degree Can Apply Online for SSC CAPF Sub-Inspector Recruitment 2025. Age limit is 20 to 25 years. 
    The last date to submit the online application form is 16 October 2025 (11:00 PM). Please see the advertisement for detailed information.

    परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस & CISF मधील उपनिरीक्षक परीक्षा 2025

    SSC Sub Inspector Recruitment 2025 Vacancy Details

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष) / Sub-Inspector (Exe.) in Delhi Police – Male 142
    2 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला) / Sub-Inspector (Exe.) in Delhi Police – Female 70
    3 CAPF मधील उपनिरीक्षक (GD) / Sub-Inspector (GD) in CAPFs 2861

    Educational Qualification For SSC SI. Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Recruitment 2025

    पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
    1 पदवीधर (Bachelor’s degree or equivalent.)
    2 पदवीधर (Bachelor’s degree or equivalent.)
    3 पदवीधर (Bachelor’s degree or equivalent.)

    (Refer PDF for detailed Posts & Educational Qualification)

    Eligibility Criteria For SSC CPO Recruitment 2025

    सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 25 वर्षे  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क(Fee) : General/OBC: 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM- शुल्क नाही]

    वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

    नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

    परीक्षा : नोव्हेंबर/डिसेंबर 2025

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

    जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा

    Official Site : www.ssc.nic.in

    How to Apply For SSC Sub Inspector Online Form 2025 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.gov.in/login या वेबसाईट वर करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 ऑक्टोबर 2025 (11:00 PM) आहे.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.ssc.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    Also Read: 


     

    जाहिरात दिनांक: 12/06/25

    कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission] विविध पदांच्या 2423 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 जून 2025 (11:00 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 2423 जागा

    परीक्षेचे नाव: SSC Selection Posts XIII Exam 2025

    SSC Phase 13 Vacancy 2025

    पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
    Selection Posts 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य. 2423

    (Refer PDF for detailed Posts & Educational Qualification)

    Eligibility Criteria For SSC Selection Posts Recruitment 2025

    सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी, 18 ते 25/27/30 वर्षे  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क(Fee) : General/OBC: 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]

    वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

    नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

    परीक्षा : 24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

    जाहिरात (SSC Selection Post Apply Online 2025) : येथे क्लिक करा

    Official Site : www.ssc.nic.in

    How to Apply For SSC Selection Post Phase 13 Notification 2025 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.gov.in/ या वेबसाईट वर करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 जून 2025 (11:00 PM) आहे.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.ssc.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    Also Read: 


     

    जाहिरात दिनांक: 24/05/24

    कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission] लेखापाल, लेखाधिकारी पदांच्या 12 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक जाहिरात प्रकाशित झाल्यापासून दोन महिने आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 12 जागा

    पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
    लेखाधिकारी / Accounts Officer  जाहिरात वाचावी 05
    लेखापाल/ Accountant Analogous posts in Central Government or 5 years’ service in Pay Level-5 or equivalent, with SAS pass or equivalent, or completion of Cash and Accounts Work training with a minimum of 3 years experience.
     
    07

    (Refer PDF for detailed Educational Qualification)

    Eligibility Criteria For SSC 2024 Notification PDF

    सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट : 56 वर्षे
    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव (स्थापना), ब्लॉक क्रमांक 12, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003

    जाहिरात (Notification PDF For SSC Application 2024) : 

    जाहिरात प्रकाशित दिनांक : 28 मार्च 2024

    Official Site : www.ssc.nic.in

    How to Apply For SSC Jobs 2024 :

    • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
    • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक जाहिरात प्रकाशित झाल्यापासून दोन महिने आहे.
    • जाहिरात प्रकाशित दिनांक 28 मार्च 2024 आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.ssc.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 17/04/24

    कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission CPO] “कनिष्ठ अभियंता” पदांच्या 968 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    Also Read SSC CHSL Bharti 2024 – Click Here

    एकूण: 968 जागा

    SSC JE Vacancy 2024

    पदाचे नाव :  ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) परीक्षा 2024

    SSC JE Post Details

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल)  788
    2 ज्युनियर इंजिनियर (यांत्रिक) 15
    3 ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) 128
    4 ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल) 37

    Eligibility Criteria For SSC Junior Engineer Exam 2024 Notification PDF

    शैक्षणिक पात्रता : सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग पदवी/डिप्लोमा.

    वयाची अट : 01 ऑगस्ट 2024 रोजी 30 ते 32 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]

    वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

    नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

    परीक्षा (CBT Paper I) दिनांक : 04 ते 06 जून 2024

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.ssc.nic.in

    How to Apply For SSC Junior Engineer Bharti 2024 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.gov.in/login या वेबसाईट करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 एप्रिल 2024 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.ssc.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    आपल्या मित्रांना पाठवा :











    👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
    🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

    आपले वय मोजण्याकरिता

    Age Calculator

    जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

    Official WhatsApp Channel

    सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

    वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

    सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

    येथे क्लिक करा

    सर्व नवीन जाहिरातींसाठी

    NMK (येथे क्लिक करा)

    जिल्हा नुसार जाहिराती

    येथे क्लिक करा

    नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MahaNMK.com” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

    - Advertisement -