25.7 C
Pune
बुधवार, जानेवारी 15, 2025
Darshan Police Time Header
सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील जलसंवर्धनाची कामे त्वरित पूर्ण करावी – मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख
मुंबई, दि. 16 : सिंधुदूर्ग, रत्नागिरी, राजापूर आणि विशेष बाब म्हणून तिवरे गावातील धरणांची नवीन आणि दुरूस्तीची कामे तातडीने करावीत. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत दुरुस्तीकरिता प्रस्तावित कामे व इतर योजनांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी नव्याने सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन जलसंधारणाची कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री श्री.शंकरराव गडाख यांनी दिले. मंत्रालयात श्री.गडाख यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग व रत्नागिरी...
धर्मादाय योजनेंतर्गत खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या अडचणीबाबत आढावा बैठक
मुंबई, दि. 16 : खाजगी रुग्णालयांमध्ये धर्मादाय योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय मदत-सुविधा मिळताना होणारा विलंब तसेच प्रत्यक्ष रुग्णालय आस्थापनांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधि व न्याय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थिती आढावा बैठक झाली. यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार देवेंद्र भुयार, सह धर्मादाय आयुक्त आर.यू. मालवणकर, सह धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई नि.सु. पवार, धर्मादाय उपायुक्त पुणे श्री....
बारामती दि. १३: कृषी विज्ञान केंद्रामध्ये आयोजित कृषिक तंत्रज्ञान सप्ताहानिमित्त उच्च  व तंत्रशिक्षण मंत्री  उदय सामंत  यांनी विविध उपक्रमांना भेट देवून पाहणी केली. यावेळी आमदार रोहित पवार, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट...
मुंबई, दि. १३ : देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना देशातील उद्योग जगताने पुढील २५ वर्षात देशाला जगातील अव्वल व्यापारी राष्ट्र बनविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे...
वर्धा, दि. 13 (जिमाका) : समाजातील वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकासाठी लोकसहभागातून सेवाकार्य निर्माण करणे आवश्यक आहे. सरकारलाही काम करताना मर्यादा असतात. अशावेळी सार्वजनिक खाजगी भागीदारीतून हे शक्य...
मुंबई, दि. 13 : भारताचे मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीनंतर आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने हैद्राबादकडे प्रयाण...
मुंबई, दि.12: ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच देशाच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासात बजाज घराण्याचे आणि...
पुणे,दि. 12 :- देश व राज्य पातळीवर जीआय मानांकनांना प्रतिष्ठा देण्यासाठी पणन व अपेडाला सोबत घेत कृषी विभाग  काम करेल, असे प्रतिपादन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले. राज्यातील...
कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : रेल्वेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. “मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचे काम उत्कृष्टपणे...
मुंबई, दि. १२ :- राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर...
पुणे दि.१२: शेतकऱ्यांना पशुधनापासून मिळणारे उत्पादन वाढवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्नवाढ करुन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात जैव सुरक्षा प्रयोगशाळेतील संशोधन आणि कुक्कुट व विषाणू...
अमरावती, दि. 11 :  नागरिकांसाठी आवश्यक सोई-सुविधांच्या निर्मितीने ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. त्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती प्रक्रिया पुर्ण करण्यावर भर देण्यात येईल. ग्रामीण भागात...
मुंबई, दि.11 : मुंबईत एकूण 71 नागरी बाल विकास केंद्र कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती, महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. पहिल्या चेंबुर...
मुंबई, दि. ११ : विधानसभेने ठराव संमत करून गैरवर्तनाबद्दल १२ सदस्यांचे १ वर्षासाठी केलेले सदस्यत्व निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. या निर्णयामुळे देशातील विधिमंडळांच्या सार्वभौम सभागृहांच्या अधिकाराचा...
अमरावती, दि. 11 : मेळघाटात कुपोषणमुक्ती व आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेने महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून राबवलेले ‘मिशन 28’ प्रभावी ठरले आहे. मेळघाटात कुपोषणमुक्तीसाठी सातत्यपूर्ण मोहिम...
मुंबई, दि. 11 : आपल्या संविधानानुसार, ‘आम्ही भारताचे लोक’ हा देशाच्या सार्वभौमत्वाचा आधार आहे. दरबार हॉलचा उद्घाटन सोहळा हा भारताच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा उत्सव आहे. राजभवनासह दरबार...
नवी दिल्ली, दि. ११ : ‘मराठी भाषा गौरव दिन’ या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राने वि.वा.शिरवाडकरांच्या साहित्य वाचनाचा उपक्रम हाती...
मुंबई, दि. 11 : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हरणघाट उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरणाच्या कामांच्या प्रस्तावाबाबत जलसंपदा विभागाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश जलसंपदा, लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील...
नागपूर, दि. 10: आगामी खरीप हंगामात सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी गोसीखुर्द जलसिंचन प्रकल्पाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील बंदिस्त जलवाहिन्यांची कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री...
अकोला, दि.10(जिमाका)- रोजच्या सारखेच अकोला रेल्वे स्थानकावर 11039 अप महाराष्ट्र एक्सप्रेसचे सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास आगमन झाले. मात्र आज आलेली रेल्वेगाडी ही काहीशी वेगळी नवे रुपडे घेऊन आली. तिचे डबे...

MOST POPULAR

HOT NEWS

- Advertisement -
INR - Indian Rupee
USD
86.20
AUD
52.96
GBP
105.19
SGD
62.90
error: Content is protected !!
WhatsApp WhatsApp