धुळे
प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या प्रवेशासाठी १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज
0
मुंबई, दि. 10 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी...
आई आपल्या मुलांवर नि:स्वार्थपणे प्रेम करते, अडी-अडचणीत सापडलेल्या मुलाला जिवाची पर्वा न करता संकटातून सहिसलामत बाहेर काढते, हे सर्वश्रुत आहेच, अशीच मातेच्या दातृत्वाची प्रचिती देणारी घटना संभाजीनगर शहरामध्ये घडली आहे. आपल्या मुलांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या मातेने जिवाची पर्वा न करता स्वत:ची किडनी देऊन पोटच्या गोळ्याचे प्राण वाचविले आहेत, अनिता किशोर निकम असे या मातेचे नाव आहे.
संभाजीनगर जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहायक...
पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघणाऱ्या पालख्यांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. वारकरी आणि प्रशासनाचे देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत एकमत झाले असून दशमीला पंढरपूरला आळंदी आणि देहूच्या पादुका जाणार आहेत. पण विशेष म्हणजे हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने या पादुका नेण्याचे हे नंतर ठरलवे जाणार आहे.
आज अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात वारीबाबत महत्वाची बैठक झाली. आषाढी वारी...
मुंबई, दि. १९ : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत .महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २४१ गुन्हे दाखल केले आहेत.
अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.
टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये ज्या २४१गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र (N.C )आहेत.
यामध्ये...
धुळे
विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात सोमवार, २० एप्रिलपासून कापूस खरेदी केंद्रांमध्ये कापूस खरेदी होणार सुरू
0
विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात सोमवार, २० एप्रिलपासून कापूस खरेदी केंद्रांमध्ये कापूस खरेदी होणार सुरू. #Lockdown च्या सूचनांचे पालन करून कापूस खरेदीचे व्यवहार होणार- सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
दिव्यांग कल्याण आयुकतालयाच्या परिपत्रकाची पुर्तता करावी- अँड. विनोद बोरसे
धुळे :- करोना विषाणू च्या संकटकाळात रस्त्यावर निवाराहिन परिस्थितीत फिरणाऱ्या मनोरूग्णांना सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्था भोजन आणि नाष्टा देत असल्याच्या बातम्या व फोटो सध्या पाहण्यास मिळत आहेत. अशा घटनांमधून माणुसकीचा झरा वाहतांना दिसत असला तरी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडील शासन परिपत्रकाची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी स्किझोफ्रेनिया अवेरनेस असोसिएशनचे धुळे जिल्हा...
तºहाडी : शिरपूर तालुक्यातील वरुळ येथील आर.सी. पटेल इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला.कार्यक्रमास शाळेचे चेअरमन प्रसन्न जैन, संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा, विस्तार अधिकारी पी.झेड. रणदिवे, केंद्रप्रमुख एम.एस. सूर्यवंशी, जि.प. सदस्य भीमराव ईशी, बाजार समितीचे उपसभापती इशेंद्र ईशी, जुने भामपुर सरपंच बाळासाहेब पाटील, लोंढरे सरपंच प्रदीप पाटील, वरूळ उपसरपंच नरेंद्र मराठे, के.जे. माळी, राजेंद्र जाधव, सुनील...
न्याहळोद : पंचायत समिती धुळे अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पामार्फत गर्भवती महिलांना शासनाकडून मोफत बेबी केअर किटचे वितरण करण्यात आले.जि.प. महिला व बालविकास विभागाच्या सभापती धरती देवरे, जि.प. सदस्य राम भदाणे यांच्याहस्ते पंचायत समिती सभागृहात १४ रोजी गर्भवती मातांना बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती प्रा.विजय पाटील, उपसभापती विद्याधर पाटील यांच्यासह पंचायत समिती...
वडजाई (ता. धुळे) :येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिवसा भरते शाळा तर सायकांळी या शाळेच्या पंटागणात दारुड्यांची शाळा भरते. शाळेलगतच दारूअड्डे असल्याने, अनेक मद्दपी रात्री शाळेच्या पटांगणातच मद्दप्राशन करीत असतात. सकाळच्यावेळी पटांगणात गावठी दारूच्या बाटल्या, ग्लास पडलेले असतात. मोहाडी पोलिसानी दारूड्यांचा त्वरित बदोबस्त करावा अशी मागणी पालकांसह ग्रामस्थांनी केलेली आहे.तालुक्यातील वडजाई येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. शाळेला...
मालेगावकडून येणारी धुळे- कळवण बस मेशी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने विहिरीत पडली, मदतकार्य सुरू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता.
धुळे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाच्या प्रचारार्थ नरडाणा येथे आयोजित प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात सर्वाधिक १०५ जागा भाजपाला मिळाल्या. जे हरले त्यांच्यासोबत शिवसेना निघून गेली. जनतेशी बेईमानी करून हे सरकार आले आहे.
याचबरोबर, विधानसभा निवडणुकीत जनादेश महायुतीला मिळाला होता.मात्र शिवसेनेने सत्तेसाठी विश्वासघात करुन दुसऱ्यांशी घरोबा केला अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी...
धुळे
धुळे; साक्री येथे प्रहार संघटनेच्या वतीने बैठे आंदोलन,ओला दुष्काळ साठी सरकारने ची तुटपुंजी मदत.
0
प्रतिनिधी : अभय पाटील 19-11-2019 रोजी साक्री (धुळे) येथे प्रहार संघटनेच्या वतीने बैठे आंदोलन करण्यात आले त्यामध्ये ओला दुष्काळ दुष्काळ साठी सरकारने जी तुटपुंजी मदत जाहीर केली आहेत त्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले व सुरत हा महामार्ग रोखण्यात आला.
https://youtu.be/4q73aSqYGQM