मुंबई, दि. १५ : विधान भवन, मुंबई येथे आज भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) जितेंद्र भोळे, सचिव (2) डॉ.विलास आठवले, सचिव (3) शिवदर्शन साठ्ये, सभापती यांचे सचिव पंडित खेडकर यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी डॉ. राजू भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.
00000
- Advertisement -









WhatsApp