
मुंबई, दि. २६ : लिंकटेनस्टाईनचे राजकुमार अलॉइस आणि राजकुमारी सोफी आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून प्रयाण झाले.
याप्रसंगी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, राजशिष्टाचार विभागाच्या सहसचिव रोहिणी जाधव, मुंबई उपनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पद्माकर रोकडे उपस्थित होते.
००००
संदीप आंबेकर/स.सं
- Advertisement -

WhatsApp