संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन – महासंवाद

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन – महासंवाद
- Advertisement -

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन – महासंवाद
RAJU DONGARE Govt Photographer

मुंबई, दि. 01 : संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र लोकभवन येथे संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी व लोकभवन येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

- Advertisement -