![]()
GMC Satara Bharti 2025: Chhatrapati Sambhaji Maharaj Govt Medical College and Hospital Satara, Medical College Satara Bharti 2025 has the following new vacancies and the official website is www.gmcsatara.org. This page includes information about the GMC Satara Bharti 2025, GMC Satara Recruitment 2025, and Satara Medical College Bharti 2025 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
जाहिरात दिनांक: 22/11/25
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय [Govt Medical College and Hospital Satara] सातारा मध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या 18 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 05 डिसेंबर 2025 (05:00 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel
एकूण: 18 जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | प्राध्यापक / Professor | 07 |
| 2 | सहयोगी प्राध्यापक / Associate Professor | 11 |
Eligibility Criteria For GMC Satara Recruitment 2025
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
| 1 | MD/MS/DNB/Diploma in related area |
| 2 | MD/MS/DNB/Diploma in related area |
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 05 डिसेंबर 2025 रोजी, 69 वर्षे.
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
वेतनमान (Pay Scale) : 1,85,000/- रुपये ते 2,00,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा, ४६७, सदर बाजार, कॅम्प, सातारा ४१५००१.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.gmcsatara.org
How to Apply For Govt Medical College Satara Bharti 2025 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 डिसेंबर 2025 (05:00 PM) आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.gmcsatara.org या वेबसाईट वर दिलेली आहे.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
Age Calculator |
||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
Official WhatsApp Channel |
||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
येथे क्लिक करा |
||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
येथे क्लिक करा |
||||
|
|
|||||

















WhatsApp