![]()
NMC Bharti 2025: NMC’s full form is Nagpur Municipal Corporation, Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 has the following new vacancies under NMC Recruitments 2025 and the official website is www.nmcnagpur.gov.in. This page includes information about the Nagpur Mahanagarpalika Bharti 2025, Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025, Nagpur Municipal Corporation Bharti 2025, and Nagpur Mahanagarpalika 2025 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
जाहिरात दिनांक: 25/11/25
नागपूर महानगरपालिका मध्ये [Nagpur Mahanagarpalika] पशुवैद्यकीय डॉक्टर, पॅरावेट पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel
एकूण: 01 जागा
Nagpur Mahanagarpalika Bharti Vacancy 2025
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | पशुवैद्यकीय डॉक्टर / Veterinary Doctor | 02 |
| 2 | पॅरावेट / Paravet | 02 |
Eligibility Criteria For Nagpur Municipal Corporation Bharti 2025
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
| 1 | i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील बी.व्ही.एस.सी.एड. ए.एच.पदवी. ii) राज्य पशुवैद्यक परीषदेचे नोंदणी प्रमाणपत्र iii) मोकाट श्वानांची नसबंदी करण्याबाबत अनुभव असल्यास प्राधान्य |
| 2 | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील पदवीका. |
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट (Age Limit): नमूद नाही.
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क (Fee) : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये ते 35,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : नागपूर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन्स, नागपुर कार्यालय.
जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा
Official Site : www.nmcnagpur.gov.in
How to Apply For Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी दिनांक 01 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.nmcnagpur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Expired Recruitments:
जाहिरात दिनांक: 03/10/25
नागपूर महानगरपालिका मध्ये [Nagpur Mahanagarpalika] घनकचरा व्यवस्थापन समन्वयक पदाच्या 01 जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
Nagpur Mahanagarpalika Bharti Vacancy 2025
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| घनकचरा व्यवस्थापन समन्वयक / Solid Waste Management Consultant | i) कोणत्याही शाखेचा पदवी/पदविका ii) घनकचरा व्यवस्थापनाबाबतचा शासकीय/निम्मशासकीय/ स्थानिक संस्था येथे मुख्य पदावर कार्य केल्याचा ३ वर्षाचा कामाचा अनुभव |
01 |
Eligibility Criteria For NMC Recruitment 2025
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट (Age Limit): 65 वर्षे.
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क (Fee) : नमूद नाही.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : अतिरिक्त आयुक्त (शहर), सिव्हील लाईन मनपा, नागपूर.
जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा
Official Site : www.nmcnagpur.gov.in
How to Apply For Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.nmcnagpur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: 26/08/25
नागपूर महानगरपालिका मध्ये [Nagpur Mahanagarpalika] विविध पदांच्या 174 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 09 सप्टेंबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 174 जागा
Nagpur Mahanagarpalika Bharti Vacancy 2025
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | कनिष्ठ लिपिक / Junior Clerk | 60 |
| 2 | विधी सहाय्यक / Legal Assistant | 06 |
| 3 | कर संग्राहक / Tax Collector | 74 |
| 4 | ग्रंथालय सहाय्यक / Library Assistant | 08 |
| 5 | स्टेनोग्राफर / Stenographer | 10 |
| 6 | लेखापाल / रोखपाल / Accountant/Cashier | 10 |
| 7 | सिस्टिम ॲनॉलिस्ट / System Analyst | 01 |
| 8 | हार्डवेअर इंजिनिअर / Hardware Engineer | 02 |
| 9 | डेटा मॅनेजर / Data Manager | 01 |
| 10 | प्रोग्रॅमर / Programmer | 02 |
Nagpur Municipal Corporation NMC Recruitment 2025
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
| 1 | (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
| 2 | Law Degree + 05 वर्षे अनुभव |
| 3 | (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
| 4 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय कोर्स |
| 5 | (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी व इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 60 श.प्र.मि. |
| 6 | (i) B.Com (ii) D.F.M./LGSD/GDS & A + 05 वर्षे अनुभव |
| 7 | B.E (Computer) + 03 वर्षे अनुभव |
| 8 | (i) B.E (Computer) (ii) Diploma (Computer Hardware) + 03 वर्षे अनुभव |
| 9 | Diploma (Computer) + 01 वर्षे अनुभव |
| 10 | B.E (Computer) + 03 वर्षे अनुभव |
Eligibility Criteria For Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट (Age Limit): 09 सप्टेंबर 2025 रोजी, 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/EWS//अनाथ: 05 वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क (Fee) : खुला प्रवर्ग ₹1000/- (मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-)
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा
Official Site : www.nmcnagpur.gov.in
How to Apply For Nagpur Mahanagarpalika Jobs 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://nmcnagpur.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 09 सप्टेंबर 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.nmcnagpur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: 24/12/24
नागपूर महानगरपालिका मध्ये [Nagpur Mahanagarpalika] विविध पदांच्या 245 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 जानेवारी 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 245 जागा
Nagpur Mahanagarpalika Bharti Vacancy 2025
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) | 36 |
| 2 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) / Junior Engineer (Electrical) | 03 |
| 3 | नर्स परीचारीका / Staff Nurse | 52 |
| 4 | वृक्ष अधिकारी / Tree Officers | 04 |
| 5 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / Civil Engineering Assistant | 150 |
Eligibility Criteria For Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
| 1 | स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य |
| 2 | विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य |
| 3 | स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) |
| 4 | (1) 12वी उत्तीर्ण (2) GNM |
| 5 | (1) BSc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/ बॉटनी फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पति शास्त्रातील पदवी (2) 05 वर्षे अनुभव |
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 15 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/EWS//अनाथ: 05 वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : खुला प्रवर्ग ₹1000/- (Reserved Category/EWS/Orphan: ₹900/-)
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nmcnagpur.gov.in
How to Apply For Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://nmcnagpur.gov.in/recruitment-2023 या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 जानेवारी 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.nmcnagpur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
Age Calculator |
||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
Official WhatsApp Channel |
||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
येथे क्लिक करा |
||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
येथे क्लिक करा |
||||
|
|
|||||

WhatsApp