
नागपूर , दि. ८ : विधानपरिषदेच्या दिवंगत सदस्य श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ आणि दिवंगत सदस्य प्रकाश केशवराव देवळे यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
दिवंगत सदस्यांच्या दुःखद निधनाबद्दल सभापती प्रा. राम शिंदे यांनी यासंदर्भातील शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
०००
बी.सी.झंवर/राजू धोत्रे/एकनाथ पोवार/विसंअ
- Advertisement -






















WhatsApp