MJP Bharti 2025 | Official PDF @Apply Now for 290 Posts

    MJP Bharti 2025 | Official PDF @Apply Now for 290 Posts
    - Advertisement -

    MJP Bharti 2025 | Official PDF @Apply Now for 290 Posts

    MJP Bharti 2025: MJP’s full form is Maharashtra Jeevan Pradhikaran, MJP Bharti 2025 has the following new vacancies and the official website is www.mjp.maharashtra.gov.in. This page includes information about the MJP Bharti 2025, MJP Recruitment 2025, Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


    जाहिरात दिनांक: 19/11/25

    महाराष्ट्र जीवन प्राधिकरण [Maharashtra Jeevan Pradhikaran] नागपूर येथे विविध पदांच्या 290 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 डिसेंबर 2025  26 डिसेंबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel

    आपल्या मित्रांना पाठवा :











    एकूण: 290 जागा

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-अ) / Audit Officer/Senior Accounts Officer (Group-A) 02
    2 लेखा अधिकारी (गट-ब) / Accounts Officer (Group-B) 03
    3 सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब) / Assistant Accounts Officer (Group-B) 06
    4 उपलेखापाल (गट-क) / Deputy Accountant (Group-C) 03
    5 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)  (गट-ब) / Junior Engineer (Civil) (Group-B) 144
    6 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब) / Junior Engineer (Mechanical) (Group-B) 16
    7 उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) / Higher Grade Stenographer (Group-B) 03
    8 निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) / Lower Grade Stenographer (Group-B) 06
    9 कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट -क) / Junior Clerk/Clerk-N-Typist (Group-A) 46
    10 सहाय्यक भांडारपाल (गट-क) / Assistant Storekeeper (Group-A) 13
    11 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) / Civil Engineering Assistant (Group-A) 48

    Eligibility Criteria For MJP Recruitment 2025

    पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट
    1 B.Com किंवा समतुल्य + 10 वर्षे अनुभव 45 वर्षांपर्यंत
    2 M.Com किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव 18 ते 38 वर्षे
    3 B.Com
    4 B.Com
    5 सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
    6 मॅकेनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग/प्रोडक्शन टेक्नोलॉजी डिप्लोमा
    7 (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
    8 (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
    9 पदवीधर + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
    10 10वी उत्तीर्ण + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
    11 10वी उत्तीर्ण + सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

    सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट: 01 नोव्हेंबर 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ – 05 वर्षे सूट]

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क (Fee): खुला प्रवर्ग: 1000/- रुपये. [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: 900/- रुपये.]

    वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये ते 1,77,500/- रुपये.

    नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

    जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा

    शुद्धीपत्रक (Corrigendum) : येथे क्लिक करा

    Official Site : www.mjp.maharashtra.gov.in 

    How to Apply For Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/mjpjunl25/ या वेबसाईट वर करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 डिसेंबर 2025  26 डिसेंबर 2025 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.mjp.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    Expired Recruitment:


     

    जाहिरात दिनांक: २०/११/२१

    महाराष्ट्र जीवन प्राधिकरण [Maharashtra Jeevan Pradhikaran] नागपूर येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: ०२ जागा

    MJP Nagpur Recruitment Details:

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    १ MIS समन्वयक/ MIS Coordinator ०१
    २ बहु कार्य समन्वयक/ डेटा एंट्री ऑपरेटर/ Multi work Coordinator/ Data Entry Operator ०१

    Eligibility Criteria For MJP Nagpur

    पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
    १ ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.सी.ए. किंवा एम.सी.एस. किंवा एम.सी.एम., एम.एस्सी. (संगणक) किंवा बी.सी.एस. किंवा समकक्ष ०२) ०३ वर्षे  अनुभव.
    २ ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) ०१ वर्षे अनुभव.

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये.

    नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य अभियंता, मजीप्रा, प्रा. वि. नागपूर.

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.mjp.maharashtra.gov.in 


     

    जाहिरात दिनांक : १२/०३/२१

    महाराष्ट्र जीवन प्राधिकरण [Maharashtra Jeevan Pradhikaran] मध्ये वकील पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    अधिक माहिती खालीलप्रमाणे :

    वकील (Advocate)

    शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र व गोवा कॉन्सिलचा सभासद असावा. विनियम ४(३) नुसार उच्च न्यायालयातील १० वर्षाहून कमी नसेल इतका वकिली व्यवसायाचा प्रत्यक्ष अनुभव असावा.

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये.

    नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिडको भवन (दक्षिण कक्ष ), २ रा मजला बेलापूर, नवी मुंबई – ४००६४१.

    जाहिरात (Notification) : पाहा

    Official Site : www.mjp.maharashtra.gov.in

    आपल्या मित्रांना पाठवा :











    👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
    🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

    आपले वय मोजण्याकरिता

    Age Calculator

    जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

    Official WhatsApp Channel

    सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

    वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

    सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

    येथे क्लिक करा

    सर्व नवीन जाहिरातींसाठी

    NMK (येथे क्लिक करा)

    जिल्हा नुसार जाहिराती

    येथे क्लिक करा

    नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MahaNMK.com” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

    - Advertisement -