Latest News संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन – महासंवाद 15 February 2026 Share FacebookTwitterWhatsAppTelegramPinterestLinkedinEmailTumblrViber - Advertisement - मुंबई, दि. १५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 000 - Advertisement -